Daily Panchang 7th june 2024 Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 जून 2024

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शुक्रवार : ज्येष्ठ शुद्ध १, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०८, चंद्रोदय सकाळी ६.३३, चंद्रास्त रात्री ८.१५, करिदिन, दशहरारंभ, चंद्रदर्शन, सूर्याचा मृग नक्षत्रप्रवेश, वाहन कोल्हा, भारतीय सौर ज्येष्ठ १७ शके १९४६.

दिनविशेष -

  • २०११ - क्‍यूबा येथील ‘गिराल्डो कार्डोवा कार्डिन’ आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या मनप्रीतसिंगला ९१ किलो वजनी गटात रौप्यपदक.

  • २०१५ - बांगलादेश सरकारकडून देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘मुक्तिसंग्राम सन्मान’ माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना प्रदान.

  • २०१५ - टिंटू लुकाने चीन येथे झालेल्या २९ व्या आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेत आठशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावून भारताला चौथे सुवर्णपदक मिळवून दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT