Daily Panchang 2nd october 2023 esakal
संस्कृती

Panchang 2 October : आज पांढरे वस्त्र परिधाम करावे, दिवस चांगला जाईल

वाचा आजचे पंचांग

गौरव देशपांडे

२ अॅाक्टोबर २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन १० शके १९४५

☀ सूर्योदय -०६:२९

☀ सूर्यास्त -१८:१९

🌞 चंद्रोदय - २०:३७

⭐ प्रात: संध्या - स.०५:१६ ते स.०६:२९

⭐ सायं संध्या -  १८:१९ ते १९:३२

⭐ अपराण्हकाळ - १३:३५ ते १५:५७

⭐ प्रदोषकाळ - १८:१९ ते २०:४५

⭐ निशीथ काळ - २४:०० ते २४:४८

⭐ राहु काळ - ०७:५७ ते ०९:२६

⭐ यमघंट काळ - १०:५५ ते १२:२४

⭐ श्राद्धतिथी - चतुर्थी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी १०:२८ नं.शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:२७ ते दु.०१:३५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मुळा खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:२१ ते १६:५० 💰💵

अमृत मुहूर्त--  १६:५० ते १८:१९ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:२२ ते १५:१०

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

मंगळ मुखात आहुती आहे.

शिववास क्रीडेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - भाद्रपद

पक्ष - कृष्ण

तिथी - तृतीया(१०:२८ प.नं. चतुर्थी)

वार - सोमवार

नक्षत्र - भरणी(२१:२७ प.नं. कृत्तिका)

योग - हर्षण(१३:०३ प.नं वज्र)

करण - भद्रा(१०:२८ प. नं.बव)

चंद्र रास - मेष (२७:२६ नं.वृषभ)

सूर्य रास - कन्या

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर *डॉ.(पं.गौरव देशपांडे) (Panchang)

विशेष:- भद्रा १०:२८ प., चतुर्थी-भरणी श्राद्ध, संकष्टी चतुर्थी (पुणे चंद्रोदय रा.०८:३८), म.गांधी-लालबहादूर शास्त्री जयंती

👉 या दिवशी पाण्यात चमचाभर दूध टाकून स्नान करावे.

👉 संकटनाशन गणपती स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  गणपतीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? बुकींची कोणाला पसंती? मविआ महायुतीला सट्टाबाजारात किती मिळतोय भाव

Nashik Vidhan Sabha Election: मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर जिल्ह्यात विक्रमी मतदान; 2009 च्या निवडणुकीत 60 टक्के, तर यंदा 69.12 टक्क्यांवर

आलिया कपडे बदलत असताना तो सतत तिच्यावर... इम्तियाज अली यांनी सांगितली ती घटना; म्हणाले- त्याला मी पाहिलं तेव्हा

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

SCROLL FOR NEXT