Panchang 20 September esakal
संस्कृती

Panchang 20 September : आज हिरवे वस्त्र परिधान करावे दिवस चांगले जाईल, वाचा आजचे पचांग

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२८ ते दु.१२:०४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल

गौरव देशपांडे

Panchang 20 September : *!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!***

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २० सप्टेंबर २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद २९ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:२७

☀ सूर्यास्त -१८:२९

🌞 चंद्रोदय - १०:३८

⭐ प्रात: संध्या - स.०५:१६ ते स.०६:२७

⭐ सायं संध्या -  १८:२९ ते १९:४१

⭐ अपराण्हकाळ - १३:४० ते १६:०५

⭐ प्रदोषकाळ - १८:२९ ते २०:५३

⭐ निशीथ काळ - २४:०४ ते २४:५२

⭐ राहु काळ - १२:२८ ते १३:५८

⭐ यमघंट काळ - ०७:५७ ते ०९:२७

⭐ श्राद्धतिथी - षष्ठी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२८ ते दु.१२:०४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी फणस खावू नये 🚫

**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १६:५९ ते १८:२९ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०७:५७ ते ०९:२७ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:२८ ते १५:१७

पृथ्वीवर अग्निवास ११:०८ नं.🔥

बुध मुखात आहुती आहे.

शिववास कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे. (Panchang)

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - भाद्रपद

पक्ष - शुक्ल

तिथी - पंचमी(११:०८ प.नं. षष्ठी)

वार - बुधवार

नक्षत्र - विशाखा(१२:०३ प.नं.अनुराधा)

योग - विष्कंभ(२४:०३ प.नं प्रीती)

करण - बालव(११:०८ प. नं.कौलव)

चंद्र रास - तुळ (०६:०१ नं.वृश्चिक)

सूर्य रास - कन्या

गुरु रास - मेष

विशेष:- रक्षापंचमी, रवियोग-सर्वार्थसिद्धियोग १२:०३ नं.

👉 या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 नारायण कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  विष्णूंना पिस्ता बर्फीचा व गणपतीला उडीद वड्यांचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशींना स.०६:०१ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 900 अंकांनी खाली, गुंतवणूकदारांचे 8.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान

Latest Maharashtra News Updates Live : पुण्यात आचारसंहिता भंगाच्या ७१ तक्रारींची नोंद

IND vs NZ: केएल राहुलला मिळणार डच्चू अन् पुणे कसोटीत Shubman Gill करणार पुनरागमन? कोच म्हणाले...

Dr. Jayashree Thorat : वडिलांवर बोलाल तर तुमची जागा दाखवू ,संगमनेरमध्ये दडपशाही चालणार नाही

Diwali Recipe : गोड नेहमीच बनवताय, यंदा खारी शंकरपाळी ट्राय करा, फराळाची चवच बदलेल

SCROLL FOR NEXT