Panchang  sakal
संस्कृती

Panchang 3 November : आजच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४१ ते दु.०३:०७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

सकाळ ऑनलाईन टीम

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ३ नोव्हेंबर २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक १२ शके १९४५

सूर्योदय -०६:३९

सूर्यास्त -१७:५७

चंद्रोदय - २२:४८

प्रात: संध्या - स.०५:२३ ते स.०६:३९

सायं संध्या -  १७:५७ ते १९:१३

अपराण्हकाळ - १३:२६ ते १५:४१

प्रदोषकाळ - १७:५७ ते २०:२९

निशीथ काळ - २३:५३ ते २४:४३

राहु काळ - १०:५३ ते १२:१८

यमघंट काळ - १५:०८ ते १६:३३

श्राद्धतिथी - षष्ठी श्राद्ध

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४१ ते दु.०३:०७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

**या दिवशी तिळाचे तेल खावू नये

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक

लाभ मुहूर्त-- ०८:०३ ते ०९:२८

अमृत मुहूर्त--  ०९:२८ ते १०:५३

विजय मुहूर्त— १४:११ ते १४:५६

पृथ्वीवर अग्निवास २५:४२ प.

गुरु मुखात आहुती आहे.

शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - आश्विन

पक्ष - कृष्ण

तिथी - षष्ठी(२५:४२ प.नं. सप्तमी)

वार - शुक्रवार

नक्षत्र - आर्द्रा(०८:२५ प.नं.पुनर्वसु)

योग - सिद्ध(१५:०८ प.नं साध्य)

करण - गरज(१३:०८ प. नं.वणिज)

चंद्र रास - मिथुन (२७:४३ नं.कर्क)

सूर्य रास - तुळ

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर डॉ.(पं.गौरव देशपांडे)

विशेष:- भद्रा २५:४२ नं., रवियोग-सर्वार्थसिद्धीयोग स.०८:२५ नं.

या दिवशी पाण्यात कापूर टाकून स्नान करावे.

देवी कवच स्तोत्राचे पठण करावे.

‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

देवीला दूधसाखरेचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस पांढरे वस्त्र दान करावे.

दिशाशूल पश्चिमेस दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल. (Panchang)

चंद्रबळ:- मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT