Panchang 19 March esakal
संस्कृती

Panchang 7 April : शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करा, दिवस शुभ जाणार

सकाळ डिजिटल टीम

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक ७ एप्रिल २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १७ शके १९४५

आज सूर्योदय ०६:२८ वाजता तर सूर्यास्त १८:४६ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळ ही १९:५८आहे. आज प्रात: संध्या ही स.०५:१८ ते स.०६:२८ दरम्यान होणार तर सायं संध्या ही  १८:४६ ते १९:५७ दरम्यान होणार. आज अपराण्हकाळ हा १८:४५ ते २१:०६ दरम्यान होणार तर आज प्रदोषकाळ हा १३:५१ ते १६:१८ दरम्यान आहे. आज निशीथ काळ हा २४:१३ ते २५:०१ दरम्यान आहे तर राहु काळ हा ११:०५ ते १२:३७ दरम्यान आहे. आज यमघंट काळ हा १५:४१ ते १७:१४ दरम्यान आहे तर आज श्राद्धतिथी द्वितीया श्राद्ध आहे.

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५१ ते दु.०३:२९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी कोहळा खावू नये. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक-

लाभ मुहूर्त-- ०८:०० ते ०९:३२

अमृत मुहूर्त--  ०९:३२ ते ११:०५

विजय मुहूर्त— १४:४० ते १५:२९

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर आहे. चंद्र मुखात आहुती आहे. शिववास १०:३१ नं.गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी १०:३१ नं. शुभदिवस आहे. गुरुचा पश्चिमेला अस्त सुरू आहे

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - चैत्र

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - प्रतिपदा(१०:३१ प.नं. द्वितीया)

  • वार - शुक्रवार

  • नक्षत्र - चित्रा(१३:४१ प.नं. स्वाती)

  • योग - हर्षण(२५:३३ प.नं. वज्र)

  • करण - कौलव(१०:३१ प.नं.तैतिल)

  • चंद्र रास - तुळ

  • सूर्य रास - मीन

  • गुरु रास - मीन

विशेष:- पातालव्रत, महालक्ष्मी रथोत्सव, श्री देवीची यात्रा सौंदळा. या दिवशी पाण्यात कापूर चूर्ण टाकून स्नान करावे. देवी कवच स्तोत्राचे पठण करावे. ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. देवीला फुटाण्यांचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.

दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT