हायलाइट्स
त्वचेच्या समस्यांचा होऊ शकतो त्रास
गैरसमज दूर करण्यासाठी आजचा दिवस चांगला
अंक शास्त्रात जन्म तारखेच्या बेरजेवर त्या व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते. अंक ज्योतिषानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी लाभदायक असणार आहे. तर काही लोकांसाठी वैवाहिक नात्यात कटूता आणणारा असणार आहे. तर काहींसाठी गैरसमज दूर करण्यासाठी आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे.
कोणत्या मूळ अंकासाठी आजचा दिवस कसा
मूळ अंक १
आज तुम्ही रिलॅक्स मूडमध्ये राहणार आहात. पण तुम्हाला आरोग्याविषयी समस्या होऊ शकेल. आज तुमचा लकी अंक २ आणि लकी रंग क्रीम असणार आहे.
मूळ अंक २
भावा-बहिणीकडून कोणत्याही प्रकापच्या मदतीची अपेक्षा करू नका. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी ज्ञान व बुध्दीचा वापर करा. तुमचा शुभ अंक ५ व शुभ रंग मोरपंखी आहे.
मूळ अंक ३
वडिलांसोबत आज तणावपूर्ण राहतील. बऱ्याच काळापासूनच्या ताणानंतर आज थोडी एर्नजी जाणवेल. आज नवीन प्रॉजेक्ट सुरू करू शकता. तुमचा लकी नंबर ७ आहे.
मूळ अंक ४
आजचा दिवस तुमच्यासाठी पैशे कमवण्याचा दिवस आहे. त्वचेची समस्या होऊ शकते. पार्टनरसोबत वाद होऊन दिवस तणावपूर्ण होऊ शकतो. तुमचा लकी नंबर २ तर लकी रंग हलका गुलाबी आहे.
मूळ रंग ५
तुम्ही घेतलेले कर्ज फेडण्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्यातील व साथीदारातील वाद तणाव वाढवू शकतील. तुमचा लकी नं. १८ व लकी रंग लेमन आहे.
मूळ रंग ६
गैरसमज दूर करण्यासाठी चेंगला दिवस आहे. व्यवसायात कोणालाही कर्ज देणे टाळा. लकी नंबर ६ तर चॉकलेटी लकी रंग असेल.
मूळ अंक ७
आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. बऱ्याच दिवसांपासून राहिलेले काम मार्गी लागेल. डोळ्यांशी निगडित समस्या होऊ शकतात. लकी नंबर १७ तर लकी रंग पोपटी आहे.
मूळ अंक ८
भवा-बहिणीतील वाद चिंतेचे कारण ठरेल. आज तुम्हाला आराम करण्याची आणि काही वेळ साथीदारासोबत घलवण्याची गरज आहे. लकी नंबर १ आणि रंग गोल्डन ब्राऊन आहे.
मूळ अंक ९
भाऊ बहिण किंवा जवळच्या मित्रांसोबत संबंध सुधारण्याची शक्यता आहे. मुलांच्या शाळेतून आनंदाची बातमी येईल. शूभ अंक ५ व शुभ रंग पोपटी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.