Drinking Water sakal
संस्कृती

Sri Family Guide : पाणी कसे प्यावे?

सकाळ वृत्तसेवा

मंदिरातील तीर्थही पाणीच आहे. परंतु, ते वेगळं लागतं. एक घोट घेतल्यानेही समाधान होतं. फरक असतो तो वातावरणाचा. असंच तीर्थ रोज घरी मिळालं तर? आज विज्ञानाने सिद्ध झालंय की पाण्यालाही स्मरणशक्ती असते. पाणी ज्या वातावरणात असतं ती विचारधारा घेऊन त्यानुसार रचना बदलते.

मनाची शक्ती - सामाजिक संपर्काचे जाळे

डॉ. हंसा योगेंद्र, योगतज्ज्ञ

मानसिक आरोग्य आणि लवचिकता निर्माण करण्याच्या आपल्या सुरू असलेल्या मालिकेत या आठवड्यात आपण सामाजिक संबंधांचे धोरण आणि त्याचे जाळे मजबूत कसे करायचे या महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश टाकणार आहोत. जीवनातील चढ-उतारांमध्ये एक सहाय्यभूत ठरणारा समुदाय सांत्वनाबरोबर सामर्थ्य आणि लवचिकता निर्माण करण्यासाठी आवश्यक तसेच अनिवार्य घटक आहे. मानव हा जन्मजात सामाजिक प्राणी आहे.

अर्थजागर - आर्थिक नियोजनाची मुहूर्तमेढ

भरत फाटक, सीए व गुंतवणूकतज्ज्ञ

आर्थिक नियोजनाची आवश्‍यकता आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर असते. आपले करिअर सुरू करताना, आपल्या कुटुंबाची जबाबदारी वाढत असताना, आपली कारकीर्द बहरत असताना आणि निवृत्तीनंतर अशा चारही ‘आश्रमां’मध्ये आर्थिक नियोजनाचा पाया मजबूत पाहिजे. आयुष्याच्या विविध टप्प्यांवरील गरजा वेगवेगळ्या असतात. कालांतराने त्या बदलत जातात. मोठे आर्थिक निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा नियोजनाचे पाठबळ लागते.

जोडूनिया धन - उत्पन्न, खर्च आणि बजेट

अभिजित कोळपकर, चार्टर्ड अकाउंटंट

आर्थिक गोष्टी बहुतेक जणांना कंटाळवाण्या वाटतात. पैसे सर्वांना प्रिय आहेत, परंतु त्याबाबतची साधी सोपी माहिती व्यवस्थितपणे घेतली जात नाही. उत्पन्न, खर्च आणि बजेट या मूलभूत गोष्टी तरुण वयातच समजून घेतल्या तर त्याचा आयुष्यात फायदा होतो. थोडक्यात, पैसा कसे काम करतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. योग्य आर्थिक निर्णय घेऊन तुमची स्वप्ने, इच्छा-आकांक्षा वास्तवात आणण्यासाठी अर्थसाक्षरतेचा अभ्यास मदत करतो.

विशेष - योगपरंपरा..!

प्राजक्ता कुलकर्णी, योगविषयक अभ्यासक

योगशास्त्राची परंपरा नेमकी कधी, कुठून आणि कशी सुरू झाली हे समजून घेणार आहोत. कोणत्याही सामान्य बुद्धिमत्तेच्या व्यक्तीलादेखील त्याच्या पूर्ण आयुष्यात एक प्रश्‍न कधी ना कधी नक्की पडतो, की मी नक्की कोण आहे? माझ्या आयुष्याचे उद्दिष्ट काय आहे? माझं स्वरूप नक्की काय आहे? मी दुःखी आहे का? दुःख निवारणाचे उपाय काय आहेत? आणि शाश्‍वत-चिरंतन सुख नक्की कशात आहे? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे माणूस शोधत असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT