Panchang 10 July  esakal
संस्कृती

Panchang 10 July : आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.

सकाळ डिजिटल टीम

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १० जुलै २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ १९ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:०८

☀ सूर्यास्त -१९:१०

🌞 चंद्रोदय - ०९:४५

⭐ प्रात: संध्या - स.०५:०३ ते स.०६:०८

⭐ सायं संध्या -  १९:११ ते २०:१७

⭐ अपराण्हकाळ - १३:५८ ते १६:३५

⭐ प्रदोषकाळ - १९:११ ते २१:२३

⭐ निशीथ काळ - २४:१८ ते २५:०२

⭐ राहु काळ - १२:४० ते १४:१८

⭐ यमघंट काळ - ०७:४६ ते ०९:२४

⭐ श्राद्धतिथी - पंचमी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:५० ते सायं.०६:१९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी बेलफळ भक्षण, स्त्रीसंग करू नये🚫

**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १७:३४ ते १९:११ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०७:४६ ते ०९:२४💰💵

👉विजय मुहूर्त— १४:५० ते १५:४३

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

बुध मुखात आहुती आहे.

शिववास स.०७:५२ नं.कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी स.०७:५२ नं.शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - ग्रीष्म(सौर)

मास - आषाढ

पक्ष - शुक्ल

तिथी - चतुर्थी(०७:५२ प.नं. पंचमी)

वार - बुधवार

नक्षत्र - मघा(१०:१४ प. पूर्वाफाल्गुनि)

योग - व्यतिपात(२६:५६ प.नं. वरियान)

करण - भद्रा(०७:५२ प. नं.बव)

चंद्र रास - सिंह

सूर्य रास - मिथुन

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- भद्रा ०७:५२ प., रवियोग १०:१४ प.

👉 या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  विष्णुंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना तीळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 *चंद्रबळ:- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन

या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.*

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT