Panchang 21 July esakal
संस्कृती

Panchang 21 July : आजच्या दिवशी गुरुअष्टक अन् आदित्य ह्रदय स्तोत्रांचे पठण करावे

सकाळ डिजिटल टीम

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २१ जुलै २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ ३० शके १९४६

☀ सूर्योदय -०६:११

☀ सूर्यास्त -१९:०९

🌞 चंद्रोदय - १९:२९

⭐ प्रात: संध्या - स.०५:०६ ते स.०६:११

⭐ सायं संध्या -  १९:०९ ते २०:१५

⭐ अपराण्हकाळ - १३:५९ ते १६:३५

⭐ प्रदोषकाळ - १९:०९ ते २१:२२

⭐ निशीथ काळ - २४:१९ ते २५:०३

⭐ राहु काळ - १७:३१ ते १९:०९

⭐ यमघंट काळ - १२:४१ ते १४:१८

⭐ श्राद्धतिथी - पौर्णिमा श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१९ ते दु.०२:५० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मांसभक्षण, स्त्रीसंग करू नये🚫

**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०९:२७ ते ११:०४ 💰💵

अमृत मुहूर्त--  ११:०४ ते १२:४१💰💵

👉विजय मुहूर्त— १४:५० ते १५:४३

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

चंद्र मुखात आहुती आहे.

शिववास १६:०० नं. गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी १६:०० नं. शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - दक्षिणायन

ऋतु - वर्षा(सौर)

मास - आषाढ

पक्ष - शुक्ल

तिथी - पौर्णिमा(१६:०० प.नं. प्रतिपदा)

वार - रविवार

नक्षत्र - उत्तराषाढा(२४:४६ प. श्रवण)

योग - विष्कंभ(२१:३४ प.नं. प्रीति)

करण - बव(१६:०० प. नं.बालव)

चंद्र रास - धनु(०७:२४ नं. मकर)

सूर्य रास - कर्क

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- गुरुपौर्णिमा-व्यासपौर्णिमा-स्नानदानासाठी पौर्णिमा-कुलधर्मासाठी पौर्णिमा, संन्यासियांचा चातुर्मास्यारंभ, मन्वादि, कोकिलाव्रतारंभ(महिनाभर), अन्वाधान, सर्वार्थसिद्धियोग २४:४६ प.

👉 या दिवशी पाण्यात गंगाजल व केशर टाकून स्नान करावे.

👉 गुरु अष्टक व आदित्य ह्रदय स्तोत्रांचे पठण करावे.

👉 ‘श्री सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  सूर्यदेवास दलियाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस अन्नदान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना तूप खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 *चंद्रबळ:- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन

या राशींना स.०७:२४ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.*

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT