Panchang  esakal
संस्कृती

Panchang 26 September: आजचं पंचांग! 'या' दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे; दुधी भोपळा खावू नये

विशेष:-- भद्रा २८:४७ नं., नवमी श्राद्ध, अविधवा नवमी, अन्वष्टका श्राद्ध, सूर्याचा हस्त नक्षत्र प्रवेश २४:१८, सर्वार्थसिद्धियोग(अहोरात्र)

सकाळ वृत्तसेवा

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग २६ सप्टेंबर २०२४

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे-7776816161

महत्त्वपूर्ण शास्त्रशुद्ध माहितीसाठी अवश्य Subscribe करा 'Deshpande Panchang' YouTube channel.

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २६ सप्टेंबर २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन ४ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:२७

☀ सूर्यास्त -१८:२३

🌞 चंद्रोदय - २५:४१

⭐ प्रात: संध्या - स.०५:१५ ते स.०६:२७

⭐ सायं संध्या -  १८:२३ ते १९:३५

⭐ अपराण्हकाळ - १३:३८ ते १६:००

⭐ प्रदोषकाळ - १८:२३ ते २०:४८

⭐ निशीथ काळ - २४:०१ ते २४:४९

⭐ राहु काळ - १३:५५ ते १५:२५

⭐ यमघंट काळ - ०६:२७ ते ०७:५७

⭐ श्राद्धतिथी - नवमी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१४ ते दु.०१:३७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी दुधी भोपळा खावू नये🚫

**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १२:२६ ते १३:५५ 💰💵

अमृत मुहूर्त-- १३:५५ ते १५:२५💰💵

👉विजय मुहूर्त— १४:२७ ते १५:१४

पृथ्वीवर अग्निवास १६:४३ नं.🔥

राहू मुखात आहुती आहे.

शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - भाद्रपद

पक्ष - कृष्ण

तिथी - नवमी(१६:४३ प.नं.दशमी)

वार - गुरुवार

नक्षत्र - पुनर्वसु(२७:१३ प. नं. पुष्य)

योग - परिघ(२७:०५ प.नं. शिव)

करण - गरज (१६:४३ प. नं. वणिज)

चंद्र रास - मिथुन(२१:०४ नं. कर्क)

सूर्य रास - कन्या

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे-7776816161

विशेष:-- भद्रा २८:४७ नं., नवमी श्राद्ध, अविधवा नवमी, अन्वष्टका श्राद्ध, सूर्याचा हस्त नक्षत्र प्रवेश २४:१८, सर्वार्थसिद्धियोग(अहोरात्र)

👉 या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे.

👉 दत्त कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  दत्तगुरुंना आंबा बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.

👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, मिथुन, सिंह, कन्या ,धनु, मकर या राशींना रा.०९:०४ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

✅विशेष- * *✅श्राद्ध-पितृपक्ष कशासाठी व कोणासाठी ?

श्राद्ध या विषयाबद्दल देशपांडे पंचांगकर्ते पं. गौरव देशपांडे यांची घेतलेली विस्तृत मुलाखत. संपूर्ण व्हिडिओ पहा खालील युट्यूब लिंकवर-

https://youtu.be/bG6xoKklqu0?si=dCqP8Ift_lZxeS24

देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे

7776816161

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT