Panchang 27 July esakal
संस्कृती

Panchang 27 July : आजच्या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे

सकाळ डिजिटल टीम

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २७ जुलै २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण ५ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:१३

☀ सूर्यास्त -१९:०७

🌞 चंद्रोदय - २३:४३

⭐ प्रात: संध्या - स.०५:०८ ते स.०६:१३

⭐ सायं संध्या -  १९:०७ ते २०:१३

⭐ अपराण्हकाळ - १३:५९ ते १६:३४

⭐ प्रदोषकाळ - १९:०७ ते २१:२०

⭐ निशीथ काळ - २४:१९ ते २५:०३

⭐ राहु काळ - ०९:२८ ते ११:०४

⭐ यमघंट काळ - १४:१८ ते १५:५४

⭐ श्राद्धतिथी - सप्तमी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी दु.०१:३४ नं.शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०५ ते दु.०१:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी आवळा, कडुलिंब भक्षण करू नये🚫

**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १४:१८ ते १५:५४💰💵

अमृत मुहूर्त--  १५:५४ ते १७:३१💰💵

👉विजय मुहूर्त— १४:५० ते १५:४२

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

गुरु मुखात आहुती आहे.

शिववास स्मशानात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - दक्षिणायन

ऋतु - वर्षा(सौर)

मास - आषाढ

पक्ष - कृष्ण

तिथी - सप्तमी(२४:१३ प.नं. अष्टमी)

वार - शनिवार

नक्षत्र - रेवती(१५:४६ प. अश्विनी)

योग - धृति(२५:१४ प.नं. शूल)

करण - भद्रा(१३:२४ प. नं.बव)

चंद्र रास - मीन(१५:४६ नं. मेष)

सूर्य रास - कर्क

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- भद्रा १३:२४ प., पंचक समाप्ती १५:४६, रवियोग १५:४६ प.

👉 या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे.

👉 दशरथ विरचित शनि स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शनिदेवाला खजुराचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना काळे उडीद खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 *चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन

या राशींना दु ३:४६ प. चंद्रबळ अनुकूल आहे.*

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT