Panchang 29 July esakal
संस्कृती

Panchang 29 July : आजच्या दिवशी शंकरास सायंकाळी दहिभाताचा नैवेद्य दाखवावा

सकाळ डिजिटल टीम

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २९ जुलै २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण ७ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:१४

☀ सूर्यास्त -१९:०६

🌞 चंद्रोदय - २५:१२

⭐ प्रात: संध्या - स.०५:०९ ते स.०६:१४

⭐ सायं संध्या -  १९:०६ ते २०:१२

⭐ अपराण्हकाळ - १३:५८ ते १६:३३

⭐ प्रदोषकाळ - १९:०६ ते २१:१९

⭐ निशीथ काळ - २४:१९ ते २५:०३

⭐ राहु काळ - ०७:५२ ते ०९:२८

⭐ यमघंट काळ - ११:०४ ते १२:४१

⭐ श्राद्धतिथी - नवमी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४२ ते दु.०१:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी दुधी भोपळा भक्षण, क्षौर करू नये🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:५४ ते १७:३०💰💵

अमृत मुहूर्त--  १७:३० ते १९:०६💰💵

👉विजय मुहूर्त— १४:५० ते १५:४२

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

राहु मुखात आहुती आहे.

शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - दक्षिणायन

ऋतु - वर्षा(सौर)

मास - आषाढ

पक्ष - कृष्ण

तिथी - नवमी(२०:०५ प.नं. दशमी)

वार - सोमवार

नक्षत्र - भरणी(१३:०२ प. कृत्तिका)

योग - गंड(१९:४७ प.नं. वृद्धि)

करण - तैतिल(०९:०२ प. नं.गरज)

चंद्र रास - मेष(१८:४६ नं. वृषभ)

सूर्य रास - कर्क

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- कुमारीदेवी पूजन

👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

👉 चंद्रकवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शंकरास सायंकाळी दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 *चंद्रबळ:- मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ

या राशींना सायं.०६:४६ प. चंद्रबळ अनुकूल आहे.*

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA बाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निकाल! कलम 6 A वैध असल्याचा कोर्टाचा निर्णय

Jalgaon Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात भाजप-शिवसेना ‘सारखेच भाऊ’! प्रत्येकी 5 जागा लढणार; NCP अजित पवार गटाला एकमेव जागा

ठरलं! परेश मोकाशींच्या 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' चित्रपटात 'हिटलर'च्या भूमिकेत झळकणार हा बडा अभिनेता; पोस्टर पाहिलंत?

Electric Royal Enfield : पैसे ठेवा तयार! मार्केटमध्ये येतीये रॉयल एनफील्डची पहिली इलेक्ट्रिक बाइक,खास फीचर्सचा टीझर पाहा

Smita Patil : ते सुपरहिट गाणं शूट केल्यानंतर स्मिता पाटील धाय मोकलून रडल्या ; काय घडलं नेमकं घ्या जाणून

SCROLL FOR NEXT