संस्कृती

Panchang 6 January : आजच्या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:०२ ते दु.०२:०२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ६ जानेवारी २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष १६ शके १९४५

☀ सूर्योदय -०७:१२

☀ सूर्यास्त -१८:०८

🌞 चंद्रोदय - २६:५३

⭐ प्रात: संध्या - स.०५:५४ ते स.०७:१२

⭐ सायं संध्या -  १८:०८ ते १९:२६

⭐ अपराण्हकाळ - १३:४६ ते १५:५७

⭐ प्रदोषकाळ - १८:०८ ते २०:४५

⭐ निशीथ काळ - २४:१४ ते २५:०६

⭐ राहु काळ - ०९:५६ ते ११:१८

⭐ यमघंट काळ - १४:०२ ते १५:२४

⭐ श्राद्धतिथी - दशमी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी स.०८:४२ प.शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:०२ ते दु.०२:०२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी तोंडली खावू नये 🚫

**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १४:०२ ते १५:२४ 💰💵

अमृत मुहूर्त--  १५:२४ ते १६:४६ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३० ते १५:१३

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

राहू मुखात आहुती आहे.

शिववास क्रीडेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - मार्गशीर्ष

पक्ष - कृष्ण

तिथी - दशमी(२१:०९ प.नं.एकादशी)

वार - शनिवार

नक्षत्र - स्वाति(१८:०५ प. नं. विशाखा)

योग - धृति(२७:१० नं. शूल)

करण - वणिज(०८:४२ प. नं.भद्रा)

चंद्र रास - तुळ

सूर्य रास - धनु

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते: सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:- भद्रा ०८:४२ ते २१:०९, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पु.ति, सर्वार्थसिद्धियोग १८:०५ प

👉 या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे.

👉 शनि स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शनिदेवांना उडीदवड्याचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस काळे वस्त्र दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना काळे उडीद खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Assembly News: बारामतीत खळबळ! श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये रात्री सर्च ऑपरेशन, काय म्हणाले युगेंद्र पवार ?

थोडक्यात वाचला! फलंदाजाचा स्ट्रेट ड्राईव्ह अन् अम्पायरचा चेहरा...; भारतीय संघ सराव करतोय त्या 'पर्थ' येथे घडला प्रकार

Latest Marathi News Updates : पुण्यात अजूनही उमेदवारांकडून प्रचार सुरू

Ramesh Kadam: शरद पवार गटाच्या नेत्याच्या अपहरणाचा प्रयत्न, म्हणाले-बाबा सिद्दिकींप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव

'पाथेर पांचाली' मधील दुर्गा कालवश ; ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांच्या निधनाने बंगाली सिनेविश्वाला धक्का

SCROLL FOR NEXT