Tuesday Upay sakal
संस्कृती

Tuesday Upay : मंगळवारचा हा उपाय तुमची प्रत्येक संकटातून मुक्ती करेल, शनिदेवही होतील प्रसन्न

हनुमान चालिसाचे विधिपूर्वक पठण केल्यास माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि शनिदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो, असे म्हटले जाते

सकाळ ऑनलाईन टीम

Tuesday Upay : शास्त्रात प्रत्येक दिवस कुठल्यातरी देवाला समर्पित आहे. मंगळवार हा दिवस हनुमानजींच्या पूजेचा दिवस आहे. असे म्हटले जाते की मंगळवारी खऱ्या मनाने आणि पूर्ण भक्तीभावाने हनुमानजींची पूजा केल्यास व्यक्तीचे सर्व दुःख आणि संकटे लवकर दूर होतात.

मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करण्याचे विशेष महत्त्वही सांगण्यात आले आहे. हनुमान चालिसाचे विधिपूर्वक पठण केल्यास माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि शनिदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो, असे म्हटले जाते.

हनुमान चालिसा पठण करण्याची विधी

  • ज्योतिषशास्त्रानुसार हनुमान चालिसाचे पठण करण्यापूर्वी स्नान करा. यानंतरच स्वच्छ कपडे घाला. त्यानंतरच गंगाजलाने स्नान करावे.

  • हनुमान चालिसाचा पाठ करण्यासाठी आसनाचा वापर करा आणि लक्षात ठेवा की मुद्रा लाल रंगाची असावी.

  • मंगळवार किंवा शनिवारपासून हनुमान चालिसाचे पठण सुरू करा. 40 दिवस सतत पाठ करा. याशिवाय दर शनिवारी आणि मंगळवारी मंदिरात जावे.

  • या पाठादरम्यान तामसिक अन्न किंवा दारूचे व्यसन करू नये.

  • हनुमान चालीसा पाठ केल्यानंतर हनुमानजीच्या मूर्तीवर चमेलीचं तेल आणि सिंदूर इत्यादी अर्पण करा.

  • याशिवाय, हनुमानाची कृपा मिळवण्यासाठी भगवान रामाचे नामस्मरण करा. हनुमानांचे स्मरण केल्यानंतर हनुमान चालीसाचा पाठ सुरु करा.

  • हनुमानजीला नैवेद्य चढवताना तुळशीच्या पानांचा वापर नक्की करा.

श्रीगुरु चरन सरोज रज निजमनु मुकुरु सुधारि।
बरनउँ रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारि।।
बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार।
बल बुधि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस बिकार।।

चौपाई
जय हनुमान ज्ञान गुन सागर।
जय कपीस तिहुं लोक उजागर।।
रामदूत अतुलित बल धामा।
अंजनि-पुत्र पवनसुत नामा।।

महावीर विक्रम बजरंगी।
कुमति निवार सुमति के संगी।।
कंचन वरन विराज सुवेसा।
कानन कुण्डल कुंचित केसा।।

हाथ बज्र औ ध्वजा बिराजै।
काँधे मूँज जनेऊ साजै।
शंकर सुवन केसरीनंदन।
तेज प्रताप महा जग वन्दन।।

विद्यावान गुणी अति चातुर।
राम काज करिबे को आतुर।।
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया।
राम लखन सीता मन बसिया।।

सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा।
विकट रूप धरि लंक जरावा।।
भीम रूप धरि असुर संहारे।
रामचंद्र के काज संवारे।।

लाय सजीवन लखन जियाये।
श्रीरघुबीर हरषि उर लाये।।
रघुपति कीन्ही बहुत बड़ाई।
तुम मम प्रिय भरतहि सम भाई।।

सहस बदन तुम्हरो जस गावैं।
असि कहि श्रीपति कंठ लगावैं।।
सनकादिक ब्रह्मादि मुनीशा।
नारद सारद सहित अहीसा।।

जम कुबेर दिगपाल जहां ते।
कवि कोविद कहि सके कहाँ ते।।
तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा।
राम मिलाय राज पद दीन्हा।।

तुम्हरो मंत्र विभीषन माना।
लंकेश्वर भये सब जग जाना।।
जुग सहस्र योजन पर भानू।
लील्यो ताहि मधुर फल जानू।।

प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं।
जलधि लांघि गये अचरज नाहीं।।
दुर्गम काज जगत के जेते।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते।।

राम दुआरे तुम रखवारे।
होत न आज्ञा बिनु पैसारे।।
सब सुख लहै तुम्हारी सरना।
तुम रक्षक काहू को डरना।।

आपन तेज सम्हारो आपै।
तीनों लोक हांक तें कांपै।।
भूत पिसाच निकट नहिं आवै।
महाबीर जब नाम सुनावै।।

नासै रोग हरै सब पीरा।
जपत निरंतर हनुमत बीरा।।
संकट तें हनुमान छुड़ावै।
मन क्रम वचन ध्यान जो लावै।।

सब पर राम तपस्वी राजा।
तिनके काज सकल तुम साजा।
और मनोरथ जो कोई लावै।
सोई अमित जीवन फल पावै।।

चारों युग परताप तुम्हारा।
है परसिद्ध जगत उजियारा।।
साधु-संत के तुम रखवारे।
असुर निकंदन राम दुलारे।।

अष्ट सिद्धि नौ निधि के दाता।
असि वर दीन्ह जानकी माता।।
राम रसायन तुम्हरे पासा।
सदा रहो रघुपति के दासा।।

तुम्हरे भजन राम को भावै।
जनम-जनम के दुख बिसरावै।।
अन्त काल रघुबर पुर जाई।
जहाँ जन्म हरि-भक्त कहाई।।

और देवता चित्त न धरई।
हनुमत सेई सर्व सुख करई।।
संकट कटै मिटै सब पीरा।
जो सुमिरै हनुमत बलबीरा।।

जै जै जै हनुमान गोसाईं।
कृपा करहु गुरुदेव की नाईं।।
जो सत बार पाठ कर कोई।
छूटहिं बंदि महा सुख होई।।
जो यह पढ़ै हनुमान चालीसा।
होय सिद्धि साखी गौरीसा।।
तुलसीदास सदा हरि चेरा।
कीजै नाथ हृदय महँ डेरा।।


पवनतनय संकट हरन, मंगल मूरति रूप।
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप।।

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारित असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT