Vastu Tips sakal
संस्कृती

Vastu Tips : उलटे शूज-चप्पल का ठेवू नये? वाचा शास्त्र काय सांगते...

चुकूनही कधी उलटे शूज चप्पल ठेवू नका.

सकाळ डिजिटल टीम

Vastu Tips : घरी असो किंवा बाहेर उलटे शूज-चप्पल कधीही ठेवू नये, असं आपण अनेकदा घरच्या वयोवृद्ध लोकांपासून ऐकलं असेल पण तुम्हाला माहिती आहे का उलटे शूज चप्पल ठेवल्याने काय होतं? का उलटे शूज चप्पल ठेवू नये.

वास्तू शास्त्रानुसार उलटे शूज चप्पल ठेवल्याने जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे चुकूनही कधी उलटे शूज चप्पल ठेवू नका. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेऊया. (Vastu Tips how to keep shoes and slippers at home )

  • उलटे शूज चप्पल ठेवल्याने घरातील शांती नष्ट होते. याशिवाय कारण नसताना घरात भांडणं होतात. ज्यामुळे घरातील सुख समृद्धी नष्ट होते.

  • जर तुम्हाला घरात उलटे शूज किंवा चप्पल दिसले तर त्याला त्वरीत सरळ करा. कारण यामुळे माता लक्ष्मी नाराज होते ज्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते आणि तुम्ही आर्थिक अडचणीत येतात.

  • घरात चुकूनही उलटे शूज चप्पल ठेवू नका. असं केल्याने घरात आजारपण वाढतं. घरातील लोक आजारी पडतात. याशिवाय घरात स्ट्रेसही वाढतो. त्यामुळे जर घरात चप्पल उलटी दिसत असेल तर त्वरीत सरळ करा.

  • असंही म्हणतात की घरात उलटे चप्पल जुते ठेवल्याने शनिदेव नाराज होतो. कारण शनिदेव हे पायांचे कारक मानले जाते. यामुळे नेहमी चप्पल जुते सरळ ठेवावे.

  • वास्तुशास्त्रानुसार चप्पल आणि शूज उलटे ठेवल्याने घरात नकारात्मक उर्जा येते. ज्याचा थेट परिणाम घरच्या सुख शांतीवर पडतो. गृहकलह निर्माण होण्याची शक्यता वाढते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT