CBI esakal
देश

CBI: तपास कार्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 15 CBI अधिकाऱ्यांचा गौरव

रेल्वेचे निवृत्त मुख्य यांत्रिक अभियंता ए.के. काथपाल यांना 50 लाखांची लाच घेताना अटक केली होती

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय गृहमंत्र्यांनी 15 सीबीआय अधिकाऱ्यांना 'मेडल फॉर एक्सलन्स इन इन्व्हेस्टिगेशन' पदक देवून गैरव केला. न्यायमूर्ती एस एन शुक्ला भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी याच अधिकाऱ्यांनी केली होती. 50 लाख रुपयांच्या लाचप्रकरणी निवृत्त रेल्वे अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय नौदलातील भ्रष्टाचारप्रकरणी या अधिकाऱ्यांना अटक केली होती.

प्रतिष्ठित पदक विजेत्यांमध्ये एजन्सीच्या AC-2 विंगमध्ये तैनात असलेल्या डेप्युटी एसपी सुरेंद्र कुमार रोहिल्ला यांचा समावेश आहे. यांनी इलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एसएन शुक्ला यांना खासगी वैद्यकीय महाविद्यालयाची बाजू घेण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या टीममध्ये रोहिल्ला यांचा देखील समवेश होता.

आधिकाऱ्यांनी सांगितले की क्लास वन आधिकारी डिप्टी एसपी प्रमोद कुमार यांचा देखील पदक देवुन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी रेल्वेचे निवृत्त मुख्य यांत्रिक अभियंता ए.के. काथपाल यांना 50 लाखांची लाच घेताना अटक केली होती. अटके नंतर लगेचच काथपाल यांच्या भावाच्या घरी धाड टाकत घरातून 2.75 करोड रूपये जप्त केले, CBI ने दिल्ली आणि चेन्नई तपासा दरम्यान एकून 23 किलो सोने जप्त केले.

क्लास वन डेप्युटी एसपी कुमार भास्कर हे पण या प्रतिष्ठित पदक मिळवणारे आहेत. त्याने नौदलातील एका मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरण उघडकीस आणल होत, ज्यात हैदराबाद-आधारित कंपनीची बाजू घेतल्याबद्दल एजन्सीने अनेक माजी आणि सेवारत अधिकाऱ्यांना अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT