7 people died after the wall of a private company collapsed  
देश

Wall Collapse in Gujarat : गुजरातमध्ये भीषण दुर्घटना! जमीन खचल्याने ७ मजुरांचा मृत्यू; ४ ते ५ जण अजूनही अडकल्याची भीती

रोहित कणसे

गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. कादी तालुक्यातील जसलपूर गावाजवळ बांधकामाच्या ठिकाणी सात जणांचा मृत्यू झाला आहे. जमीन खचल्याने ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत असून त्यात सात मजुरांचा मृत्यू झाला आहे. तसेच अजूनही ४ ते ५ मजूर अडकल्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार येथे फॅक्टरीसाठी अंडरग्राऊंड टँक बसवण्याचे काम सुरू होते. यादरम्यान अचानक माती खचल्याने काम करत असलेले मजूर त्याखाली गाडले गेले. दरम्यान रेक्यू टीम तत्काळा घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील कादी तालुक्यातील जसलपूर गावाजवळ एका खासगी कंपनीची भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मेहसाणाचे एसपी तरुण दुग्गल यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अदानीचे टेंडर रद्द करणार आणि जागा पोलिसांना..! उद्धव ठाकरेंनी सांगितला सरकार आल्यानंतरचा प्लॅन

IND vs BAN, 3rd T20I: दसऱ्याच्या दिवशी टीम इंडियाची आतषबाजी! सॅमसनचं शतक, तर सूर्याची फिफ्टी अन् विक्रमी २९७ धावांचा डोंगर

Uddhav Thackeray Dasara Melava: राज्य माता गाय झालीये... आर्यन खानचं नाव घेत गोरक्षकांवर भडकले उद्धव ठाकरे

IND vs BAN, 3rd T20I: टीम इंडियाची 'Power'! संजू सॅमसनची खतरनाक बॅटींग, सूर्याची फटकेबाजी, रेकॉर्ड ब्रेकिंग खेळ

Aditya Thackeray: उद्धव ठाकरे आले की भाषण करणार नाही.. पहिल्याच दसरा मेळाव्यात काय बोलले आदित्य ठाकरे? सांगितली हिंदुत्वाची व्याख्या

SCROLL FOR NEXT