Arvind Kejriwal_Nobel Prize 
देश

Arvind Kejriwal Wants Nobel Prize : केजरीवालांनी स्वतःलाच नोबेल पुरस्कार देण्याची केली मागणी; काय आहे यामागचं कारण?

Arvind Kejriwal Wants Nobel Prize Marathi News : केजरीवालांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर काम करताना काय अडचणींना तोंड द्यावं लागतं आहे हे सांगितलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Arvind Kejriwal Wants Nobel Prize : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक अजब मागणी केली आहे. आपल्याला नोबेल पुरस्कार दिला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. माझं मलाच माहितीए की मी दिल्लीत कसं काम करतो आहे, असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. (arvind kejriwal demanded nobel prize to himself what is reason behind this need to know)

काय म्हणाले केजरीवाल?

"फक्त माझं मलाच माहिती की मी दिल्लीचं सरकार कसं चालवतो आहे. देशाच्या राजधानीली लोकांना भाजप नायब राज्यपालांच्या माध्यमातून अडचणीत आणायचं काम करत आहे. मी सातत्यानं याबाबत सांगतो आहे आणि जनतेच्या अडचणी दूर करण्याचं काम करतो आहे. यासाठी खरंतर मला नोबेल पारितोषिक मिळायला हवा" असं त्यांनी म्हटलं आहे. पण मला मिळणारा नोबेल पुरस्कार हा तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याशिवाय मिळणार नाही. तसेच तुमचा माझ्यावरील विश्वास हेच मी कमावलेलं मोठं संचित आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

भाजप दिल्लीच्या लोकांचा तिरस्कार करतंय कारण तुम्ही 'आप'ला तिसऱ्यांदा मतदान केलं आहे. कारण दिल्लीच्या जनतेनं एका सर्वसाधारण माणसाला मुख्यमंत्री केल्यानं त्यांचा बदला भाजपकडून घेतला जात आहे. माझं तुमच्यावर प्रेम आहे, मी मरण पत्करेन पण तुम्हाला दु: खात पाहू शकत नाही. मी भाजपचे अत्याचार आणि तुमच्यामध्ये एक भिंत म्हणून उभा राहिन. (Latest Marathi News)

“मी तुम्हाला खात्री देतो की भाजपला आपल्या पापांची परतफेड नक्कीच करावी लागणार आहे. देव त्यांना पाहत आहे आणि त्यांचा फुगलेला अहंकार लवकरच रावणाप्रमाणंच भंग पावेल. प्रत्येकानं जे पेरले तेच कापावे लागेल," असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT