Arvind kejriwal corona positive Team eSakal
देश

‘युपीएमध्ये जाण्याचा प्रश्न नाही, मला हे राजकारण कळत नाही’

सकाळ डिजिटल टीम

युपीएमध्ये जाण्याचा प्रश्न येत नाही. मला हे राजकारण कळत नाही. जर कुठल्या पक्षाला विरोध करायचा असेल, पाडायचे असेल तर ते लोक करतील. आमचे विरोधक भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) दोन्ही आहेत. आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन निवडणूक लढतो आहे. भाजपला जाती धर्मावर बोलावे लागत; कारण, त्यांचाकडे दुसरे कोणतेही मुद्दे नाही, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले.

गोव्यात काँग्रेसला (Goa Assembly Election 2022) मतदान करणे म्हणजे भाजपला ‘अप्रत्यक्ष मत’ ठरेल असे टीकास्त्र आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केले होते. काँग्रेसजनांचा (Congress) सत्ताधारी पक्षात जाण्याचा कल पाहता त्यांनी हे वक्तव्य केले होते. त्यामुळेच गोव्यात लढत आप आणि भाजपमध्ये (BJP) आहे, असेही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले. गोव्यात १४ फेब्रुवारी रोजी विधानसभेच्या ४० जागांसाठी मतदान होणार आहे. तर १० मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे. आप राज्यातील सर्व विधानसभेच्या जागा लढवत आहे. केजरीवाल यांनी एनडीटीव्हीशी बोलताना हे विधान केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT