Social Media Viral Post
Social Media Viral Post  Esakal
देश

Social Media Viral Post : बॉस पाहिजे तर असा! कर्मचाऱ्याची १० दिवसांची रजा दोन मिनिटात मंजूर; व्हॉट्सॲप चॅट पाहून नेटकरी...

अंकिता खाणे (Ankita Khane)

कर्मचार्‍यांसाठी सर्वात कठीण गोष्ट असते ती म्हणजे आपल्या बॉस किंवा व्यवस्थापकाकडून रजा मंजूर करून घेणं. कारण रजेचा अर्ज करताना कधी तो मंजुर होत नाही. तर कधी वेगळी कामे निघतात त्यामुळे ती रद्द होते. अशातच एक पोस्ट सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. (Latest Marathi News)

सोशल मिडीयावर व्हायरल झालेली ही पोस्ट आहे, एक कर्मचारी आणि बॉसच्या व्हॉट्सॲपवरील संभाषणाची. बर्‍याच कर्मचार्‍यांसाठी रजा मंजूर करणे खुप अवघड गोष्ट असते. दरम्यान एका कर्मचाऱ्याने आपल्या बॉसने मंजुर केलेल्या रजेचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे.(Latest Marathi News)

सोशल मीडियाच्या माध्यमातून अवघ्या जगाला सांगितले की, मॅनेजरने तिची 10 दिवसांची रजा अवघ्या 2 मिनिटांत मंजूर केली आहे, ते पाहून नेटकरीही आश्चर्यचकित झाले आहेत. तर काही यूजर्सनी कर्मचाऱ्याशी चॅट करताना मॅनेजरने डिलीट केलेल्या मेसेजसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहे.(Latest Marathi News)

व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये कर्मचाऱ्याने बॉसला व्हॉट्सॲपवर लिहिले आहे की,- "हाय पूजा, मी या महिन्याच्या 15 तारखेच्या आसपास ट्रीप प्लॅन करत आहे. मला 15 ते 25 तारखेपर्यंत सुट्टी घेणे शक्य होईल का? यावर बॉसने उत्तर दिले - होय, आणि त्याचबरोबर पुढे लिहले आहे की, मजा करा. मात्र, त्यानंतर पुढे केलेले दोन मेसेज देखील बॉसने डिलीटही केले आहेत. बॉसने डिलीट केलेल्या मेसेजमध्ये काय लिहलं आहे.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India’s Jersey: काय सांगता? टीम इंडियाच्या जर्सीमध्ये मोठी चूक? वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोणीच दिले नाही लक्ष

Sharad Pawar : शरद पवार विधानसभेच्या कामाला! पुण्यात दोन माजी आमदारांनी घेतली पवारांची भेट

Mahayuti Sarkar: महाराष्ट्राला गतिशील करण्याचा आमच्या सरकारचा संकल्प; आ. रणधीर सावरकरांचा दावा

Police Bharti : पोलिस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीत धावताना तरुणाचा मृत्यू; पोलिस मुख्यालयातील घटना

Devendra Fadnavis : ''प्रवक्त्यांना फारच खुमखुमी असेल तर...'', महायुतीच्या मेळाव्यात फडणवीसांनी वाचाळवीरांना फटकारलं

SCROLL FOR NEXT