Mukesh Ambani sakal
देश

Mukesh Ambani : अबब! मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरला आयटी इंजिनिअर एवढी सॅलरी

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण मुकेश अंबानींची कार चालवणारा ड्रायव्हर लाखोंनी सॅलरी घेतो.

सकाळ डिजिटल टीम

Mukesh Ambani : आशियातील सर्वात श्रीमंतर व्यक्ती फेमस बिझिनेसमॅन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत येत असतात. मुंबईतील त्यांचे घर एंटीलिया नेहमीच चर्चेचा विषय असतात. अंबानींच्या घरी जवळपास 600 लोकांचा स्टाफ कामाला आहे ज्यांची सॅलरी खूप जास्त आहे.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण मुकेश अंबानींंची कार चालवणारा ड्रायव्हर लाखोनी सॅलरी घेतो. आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत. (Mukesh Ambani car driver Salary)

फायनेंशियल एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार अंबानी कुटूंंबासाठी जेवण बनविणाऱ्या शेफची सॅलरी 2 लाख रुपये आहे तर लाइव मिंटनुसार, मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरची सॅलरी ही 2 लाख रुपये आहे. हा ड्रायव्हर वर्षाला 24 लाख रुपयांची कमाई करतो. मात्र हे काम एवढं सोपं नाही.

प्रायव्हेट फर्मद्वारा अशा ड्रायव्हर्सची हायरिंग केली जाते. त्यांनी इंडियाच्या श्रीमंत लोकांची लग्जरी कार चालविण्याची ट्रेनिंग सुद्धा दिली जाते. लाखोंच्या सॅलरीशिवाय अंबानी कुटूंब आपल्या स्टाफमधील लोकांना अन्य सुविधाही पुरवतात.

मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटूंब लग्जरी कारचे शौकीन आहे. Financial Express ने आपल्या एका रिपोर्टमध्ये सांगितले आहे की एंटीलिया हाउसमध्ये168 कारांसाठी पार्किंग स्पेस आहे ज्यामध्ये13.50 कोटी रुपयांच्या रोल्स रॉयस फँटम, 10.50 कोटींच्या मर्सिडीज बेंज एस660 आणि 8.9 कोटींची बीएमडब्ल्यू 760एलआई उभी असते. या शिवाय अंबानी कुटूंबाजवळ अनेक लग्जरी कार आहेत ज्या बुलेट प्रूफ सुद्धा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

Women’s Asian Champions Trophy: भारतीय महिलांचे वर्चस्व कायम; चीनवर ३-० मात करत ग्रुपमध्ये अव्वल

Paranda Assembly Election : मतदानाच्या दिवशी कोणीही 'चप्पल' घालून प्रवेश केल्यास कारवाईची मागणी; अपक्ष उमेदवाराची अनोखी तक्रार

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

SCROLL FOR NEXT