Ratan Tata sakal
देश

Ratan Tata : Instagram वर फक्त एका प्रोफाइलला फॉलो करतात रतन टाटा, कोण आहे हा व्यक्ती?

रतन टाटा हे सोशल मीडियावर सर्वात जास्त फॉलोवर्स असणारे बिझिनेसमॅन आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ratan Tata Instagram : रतन टाटा (Ratan Tata) हे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. त्यांची खूप मोठी फॅन फॉलोविंग आहे.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच त्यांचे चाहते आहे. यामुळेच सोशल मीडियावर ते सर्वात जास्त फॉलोवर्स असणारे बिझिनेसमॅन आहे.

रतन टाटा यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर फॉलोअर्सची संख्या 8.5 मिलियन आहे पण आश्चर्याची बाब म्हणजे इंस्टाग्राम (Instagram) वर ते फक्त एका प्रोफाइलला फॉलो करतात. चला तर जाणून घेऊया इंस्टाग्रामवर ते कोणाला फॉलो करतात?

रतन टाटा एका धर्मार्थ संघटनेला टाटा ट्रस्टला फॉलो करतात. टाटा ट्रस्ट रतन टाटाच्या मालकीची आहे. या ट्र्स्टची स्थापना 1919 मध्ये करण्यात आली होती. टाटा ट्रस्ट ही भारतात अनुदान देणाऱ्या सर्वात जास्त जुन्या फाउंडेशनपैकी एक आहे.

1892 मध्येच टाटा ट्रस्टचे गठन करण्यात आले होते ज्यामुळे कल्याणकारी कार्यांमध्ये पैशांची कमतरता नसावी. टाटा समूहाच्या सर्व कंपन्यांचे मुख्य निवेशक टाटा संस आहे आणि त्याची 66 टक्के पार्टनरशिप टाटा ट्रस्टकडे आहे.

फक्त टाटा ट्रस्ट नाही याच्या संरक्षणासाठी चालणारे जेएन टाटा एंडोमेंट, सर दोराबजी टाटा ट्रस्ट, सर रतन टाटा ट्रस्ट, लेडी टाटा मेमोरियल ट्रस्ट, लेडी मेहरबाई डी. टाटा एजूकेशन ट्रस्ट, जेआरडी आणि थेल्मा जे. टाटा ट्रस्ट इत्यादी नावे आहेत जे दशकभरापासून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, सार्वजानिक विकाससारख्या क्षेत्रामध्ये काम करत आहे.

टाटा ग्रुपने देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच देशाविषयी विचार करणे सुरू केले होते. त्यामुळेच जमशेदजी टाटांनी 1898 मध्ये इंडियन इंस्टीट्यूट ऑफ साइंसची निर्मिती केली होती ज्याचा उद्देश विज्ञानाच्या आधुनिक शिक्षणाची पायाभरणी करणे होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT