देश

Chandigarh-Dibrugarh Train Accident : चंदिगढ-डीब्रूगड एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले; रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल

Amit Ujagare (अमित उजागरे)

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या गोंडामधे एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरल्याचं वृत्त आहे. चंदिगड-डिब्रूगड एक्स्प्रेसला हा अपघात घडला आहे. ही रेल्वे चंदिगडवरून गोरखपूरला निघाली होती. दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेची माहिती कळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बचाव आणि मदत पथकाला घटनास्थळी पाचारण केलं. पण या अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. गुरुवारी दुपारी २.३५ वाजता ही दुर्घटना घडली.

दरम्यान, या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची खात्रीलायक माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. पण वारंवार होत असलेल्या रेल्वेच्या अशा भीषण अपघातांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT