Congress MP Rahul Gandhi new look has gone viral after he trimmed his long beard  
देश

Rahul Gandhi: लंडनला पोहचताच राहुल गांधींमध्ये झाला मोठा बदल; नवा लूक व्हायरल

१७० दिवसांनंतर राहुल गांधींमध्ये मोठा बदल

सकाळ डिजिटल टीम

Rahul Gandhi New Look: काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या ट्रेंडिंगवर आहेत. लंडनला पोहचताच राहुल गांधींमध्ये मोठा बदल झाला आहे. त्यांचा नवा लुक सध्या चर्चेत आला आहे. (Congress MP Rahul Gandhi new look has gone viral after he trimmed his long beard )

राहुल गांधी सात दिवसांच्या यूके दौऱ्यावर आहेत. केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधी व्याख्यान देणार आहेत. दरम्यान त्यांनी स्वतःमध्ये बदल केला आहे.

केंब्रिजला पोहोचल्यानंतर त्यांचा पहिला फोटो समोर आला, तेव्हा तब्बल 6 महिन्यांनंतर ते दाढी सेट केलेले दिसले. राहुल गांधीच्या या नव्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

PM Narendra Modi : ‘ट्विटर’वर नरेंद्र मोदी लोकप्रिय राजकीय नेते

Rahul Gandhi New Look

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या लूकची जोरदार चर्चा झाली होती. यात्रेत पांढरी दाढीसह कडाक्याच्या थंडीतील त्यांचा व्हाईट टी-शर्ट लूक चर्चेत राहिला होता. अशातच सध्या राहुल गांधींचा जेंटलमन लूक व्हायरल होताना दिसत आहे.

LPG Cylinder Price: सर्वसामान्यांना मोठा फटका ! सिलेंडर पुन्हा हजार पार

राहुल गांधींचा एक फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये त्यांनी दाढी ट्रिम केल्याचं पाहायला मिळत आहे.

केंब्रिज जज स्कूलने आपल्या ट्विटर हँडलवर राहुल यांच्या भेटीचा आणि त्यांच्या भाषणाचा विषय शेअर केला आहे. राहुल बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत भारत जोडो यात्रेचे अनुभव शेअर करणार आहेत. त्यांचा विषय लर्निंग टू लिसन इन द 21st सेंच्युरी असा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT