Corona Update. 
देश

Corona Update : गेल्या 24 तासांत 338 रुग्णांचा मृत्यू; 31,087 रुग्णांना डिस्चार्ज

सकाळवृत्तसेवा


नवी दिल्ली : कोरोनाबाबतची भारतातील स्थिती सध्या आवाक्यात आहे. असं असलं तरीही अद्याप पूर्णपणे धोका टळलेला नाहीये. जगभरात सध्या कोरोना लशीकरणाची तयारी सुरु आहे. ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिकेने फायझर लशीच्या वापरास मान्यता दिली आहे. यापैकी ब्रिटन आणि अमेरिकेने लशीकरणास सुरवात देखील केली आहे. भारत देखील लवकरच लशीस मान्यता देऊन लशीकरणास सुरवात करणार आहे.

गेल्या 24 तासांत भारतात नवे 22,889 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह भारतातील कोरोनाबाधितांचा एकूण आजपर्यंतचा आकडा 99,79,447 वर जाऊन पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 338 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांसह आजवरच्या एकूण कोरोनाबाधित मृतांची संख्या ही 1,44,789 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात 3,13,831 ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या आहे.

गेल्या 24 तासांत 31,087 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेलाय. या नव्या रुग्णांसह आतापर्यंत भारतात 95,20,827 रुग्ण  कोरोनातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 11,13,406 चाचण्या केल्या गेल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह आजवर 15,89,18,646 कोरोनाच्या चाचण्या आजवर केल्या गेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीनही पोटनिवडणुकीत काँग्रेसची बाजी; भाजप-धजद युतीला धक्का, माजी मुख्यमंत्र्यांचे दोन पुत्र पराभूत

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: आयपीएलचा मेगा लिलाव आज! थोड्याच वेळात सौदी अरेबियात खेळाडूंवर बोली लागणार

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी भाजपकडे भीक मागितली, पण.... अब्दुल सत्तार यांचा खोचक टोला

IND vs AUS 1st Test : विराट कोहलीचे १६ महिन्यांनंतर कसोटीत शतक! भारताचे यजमानांसमोर ५३४ धावांचे तगडे लक्ष्य

Oath Ceremony: महायुतीच्या बैठकांचा धडाका, पुढील रणनिती आखण्यावर चर्चा, शपथविधीबाबत मोठी माहिती समोर!

SCROLL FOR NEXT