supreme court esakal
देश

Supreme Court: सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर सायबर हल्ला; नागरिकांना सतर्क राहण्याच्या दिल्या सूचना

अंकिता खाणे (Ankita Khane)

सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरती सायबर हल्ला झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटसारखी खोटी वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या खोट्या वेबसाईच्या माध्यमातून लोकांची खासगी माहिती काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाची खोटी वेबसाईट तयार करण्यात आली आहे. सायबर हल्ला करण्याच्या तयारीने खोटी वेबसाईट तयार केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान अशा प्रकारची कुठलीही लिंक ओपन करण्यापूर्वी अधिकृत आहे का हे पडताळून पाहण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. सोबतच आम्ही कोणाचीही वैयक्तिक माहिती, आर्थिक माहिती मागितली नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री विभागाने यासंबधीचे एक निवेदन जाहीर केले आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटसारखीच आणखी एक तयार करण्यात आली आहे. नव्या या वेबसाईटला ओपन केल्यानंतर त्यामध्ये खासगी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर या वेबसाईटमुळे कोणाची खासगी माहिती गेली असेल तर याबाबत त्वरीत तक्रार दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: "ज्याची बिश्नोई समाज पूजा करतो, त्याला तुम्ही शिजवून खाल्ले," 'प्रिय सलमान' म्हणत कुणी केली माफी मागण्याची विनंती?

Baba Siddiqui Case: बाबा सिद्दीकींचा मुलगा झीशानसुद्धा टार्गेटवर; मुंबई पोलिसांकडे महत्त्वाचे इनपुट्स

Latest Maharashtra News Updates : कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा! जागा वाटपाबाबत भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक

Baba Siddique Murder: धर्मराज काश्यप अल्पवयीन नाहीच; डाव फसला, 21 तारखेपर्यंत पोलिस कोठडी

Morning Breakfast: पौष्टिक नाश्त्याने करा दिवसाची सुरूवात, बनवा स्वादिष्ट मिसळीचे थालीपीठ, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT