sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : भारताचं कॅनडाला प्रत्युत्तर आणि पडळकरांना फडणवीसांचा घरचा आहेर

जगभरात घडणाऱ्या 8 महत्त्वाच्या बातम्यांची दखल दररोज सकाळ पॉडकास्टमध्ये (sakal Podcast) घेतली जाते.

स्वाती केतकर-पंडित

सकाळ पॉडकास्टमध्ये आज काय ऐकाल?

१. महिलांना लोकसभेत आणि विधान सभेत ३३ टक्के आरक्षण मिळणार

२. भारताचं कॅनडाला प्रत्युत्तर

३. पुढील शैक्षणिक वर्षातील JEE, NEET, NETच्या तारखा जाहीर

४. पृथ्वीच्या कक्षेबाहेर पडून 'आदित्य' उपग्रह 'एल-1' पॉइंटच्या दिशेने रवाना

५. राज्यात महिला अत्याचारात वाढ झाल्याचे आकडेवारीत निष्पन्न

६. दादासाहेब फाळकेंवर राजामौली करणार सिनेमाॉ

७. क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारावर एका सामन्यासाठी बंदी

८. पडळकरांचं वक्तव्य चुकीचंच! फडणवीसांनी कान टोचले

............

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

संसदेच्या नव्या सभागृहात सुरु असलेल्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक भाजपने मांडले आहे. मोदींनी त्याला नवे नावही दिले आहे. खलिस्तानी अतिरेक्याच्या हत्येबाबत कॅनडाने केलेले आरोप भारताने फेटाळले आहेत. जेईई नीट, यूजीसी नेट या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

वेगवान घडामोडींत ऐकूया आदित्य एल १ पृथ्वीच्या कक्षेबाहेर, राज्यात महिला अत्याचारांत वाढ, दादासाहेब फाळकेंवर येणार सिनेमा आणि चेतेश्वर पुजारावर बंदी.

चर्चेतली बातमी आहे, पडळकर पवार वादाची. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पक्षातूनच घरचा आहेर मिळालाय. देवेंद्र फडणवीसांनी त्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..… ऐका सकाळ अॅपवर त्याचबरोबर इतरही अनेक ऑडिओ प्लॅटफॉर्मवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT