sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: संसद भवन टीकाही आणि स्तुतीही ते कुस्तीपटूंवर कारवाईचा बडगा

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते.

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आजच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवीन संसद भवनाचं उद्घाटन

२. आंदोलक कुस्तीपटूंवर कारवाईचा बडगा ऑलिम्पिक पद विजेत्या खेळाडूंना धक्काबुक्की

३. किरीट सोमय्यांनी साई रिसॉर्ट प्रकरणातील याचिका मागे घेतली

४. केरळ स्टोरीवरुन कमल हसन आणि सुदिप्तो सेन यांच्यात वाद

५. भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये स्वीकारला पदभार

६. आयपीएलच्या अंतिम सामन्यात चर्चा मात्र धोनीच्या निवृत्तीची

७. 'टीका करणाऱ्यांना ठेचण्याचं काम करणार, संतोष बांगरांची जीभ घसरली

८. त्यांना हा राज्याभिषेक वाटतोय, राहुल गांधींचा मोदींना टोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT