Earthquake 
देश

Earthquake News : भल्या पहाटे लेह-लडाखमध्ये भूकंपाचे धक्के; रिश्टर स्केलवर 4.5 तीव्रतेची नोंद

लेह आणि लडाखमध्ये मंगळवारी पहाटे 4 वाजून 33 मिनिटांनी 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला.

रोहित कणसे

लडाखमधील लेहमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने (एनसीएस) दिलेल्या माहितीनुसार, लेह आणि लडाखमध्ये मंगळवारी पहाटे 4 वाजून 33 मिनिटांनी 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला.

भूकंपाचा केंद्रबिंदू 5 किमी खोलीवर होता आणि 34.73 अक्षांश आणि 77.07 रेखांशावर भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच जम्मू-काश्मीरजवळील किश्तवाड जिल्ह्यात 3.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार, किश्तवाडमध्ये मध्यरात्री 1 वाजून 10 मिनिटांनी 5 किमी खोलीवर भूकंप झाला.

मात्र डोंगराळ भागात अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आज Narendra Modi यांचा महाराष्ट्र दौरा, 'या' दोन जिल्ह्यात तोफ धडाडणार, जाहीर सभांचं आयोजन

भावी शिक्षकांसाठी मोठी बातमी! ‘टीईटी’ परीक्षेवेळी मिळणार आता ३ उत्तरपत्रिका; रविवारी ५९८ केंद्रांवर परीक्षा; ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे राहणार परीक्षार्थींवर वॉच

सोलापुरात नोटरी केलेल्या 26,000 जागांवर घरे! जुळे सोलापूर, बाळे, मजरेवाडी, विडी घरकुलमधील स्थिती; गुंठेवारी बंद असल्याने मालकाला पैसे देवूनही मिळेना जागेची मालकी

Eknath Shinde: “आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा होतील”; CM शिंदेंची घोषणा

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT