S Jaishankar  sakal
देश

S Jaishankar : ‘पीओके’ म्हणजे लक्ष्मणरेषा नाही;जयशंकर

‘‘पूर्वीच्या एका चुकीमुळे भारताचाच हिस्सा असलेला काश्मीरचा मोठा भाग, पाकव्याप्त (पीओके) झाला. आपण तो आज ना उद्या आपल्या ताब्यात घेऊच. पीओके म्हणजे काही लक्ष्मणरेषा नाही की जी भारत कधीही ओलांडणार नाही,’’

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ‘‘पूर्वीच्या एका चुकीमुळे भारताचाच हिस्सा असलेला काश्मीरचा मोठा भाग, पाकव्याप्त (पीओके) झाला. आपण तो आज ना उद्या आपल्या ताब्यात घेऊच. पीओके म्हणजे काही लक्ष्मणरेषा नाही की जी भारत कधीही ओलांडणार नाही,’’

असे मत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले. श्वास फाउंडेशनच्या वतीने ‘विश्वबंधू भारत’ या संकल्पनेअंतर्गत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, ‘‘गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. यामागे देशाला लाभलेले नेतृत्व कारणीभूत असून, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता आज भारताकडे आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT