Odisha Train Accident know what happened in balasore bengaluru howrah express coromandel express train accident  
देश

Odisha Train Accident : रेल्वे अपघात कसे रोखायचे? 'या' देशांकडून भारताने शिकलं पाहिजे!

जसं जसं तंत्रज्ञान विकसित होत आहे, तशीच आपली असे अपघात रोखण्याची क्षमताही विकसित होत आहे.

वैष्णवी कारंजकर

ओडिसामधल्या ट्रेन अपघातामुळे सध्या देशभरात खळबळ माजली आहे. त्यामुळे आता भारतातल्या रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित कऱण्यात येत आहे. या अपघातात आत्तापर्यंत २८८ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहे. हे अपघात कसे रोखता येतील?

ट्रेन्स रेल्वे ट्रॅकवरुन उतरल्याने हा अपघात झाला आहे. जसं जसं तंत्रज्ञान विकसित होत आहे, तशीच आपली असे अपघात रोखण्याची क्षमताही विकसित होत आहे. आज आपण रेल्वे ट्रॅकवरुन उतरणे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांना रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्राची माहिती घेणार आहोत. तसंच त्या देशांबद्दलही जाणून घेऊ जे अशा प्रकारचे सुरक्षेचे उपाय लागू करण्यात यशस्वी झाले.

रेल्वे अपघातांना कसं रोखायचं?

आधुनिक सिग्नलिंग सिस्टीम

आधुनिक रेल्वेमध्ये प्रगत तंत्रज्ञान असलेली सिग्नलिंग सिस्टीम असणं गरजेचं आहे. बहुतांश देशांच्या ट्रेन्समध्ये पॉझिटीव्ह ट्रेन कन्ट्रोल सारखे प्रगत सिग्नलिंग सिस्टीम आहे. यामध्ये नियंत्रणासाठी जीपीएस, वायरलेस कम्युनिकेशन, ऑनबोर्ड कम्प्युटर वापरले जातात.

ट्रेन धडक बचाव प्रणाली(TCAS)

ही सिस्टीम दुसऱ्या रेल्वे, वाहने आणि पायी चालणाऱ्या लोकांमुळे रेल्वे ट्रॅकवर येणाऱ्या अडथळ्यांची माहिती घेते. त्यासाठी ही सिस्टीम रडार, लिडार आणि अन्य सेन्सर्सचा वापर करते.

स्वयंचलित ट्रॅक निरीक्षण संभाव्य धोके ओळखण्यासाठी रेल्वे रुळांचं निरीक्षण करणं अत्यावश्यक आहे. यासाठी ऑटोमॅटिक तंत्रज्ञान वापरल्याने धोके कमी होतात. संभाव्य जोखीम ओळखणे या तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रेनमध्ये काही बिघाड असल्यास त्याची माहिती अगोदरच मिळते. ज्यामुळे ट्रेन अपघात रोखण्यास मदत होते. संचार प्रणाली

रेल्वे अपघात रोखण्यासाठी सुसज्ज देश

  • जपान

  • जर्मनी

  • दक्षिण कोरिया

  • युनायटेड किंगडम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT