PM Narendra Modi 
देश

Chhattisgarh Election: छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये...; मोदींचं मोठं आश्वासन

छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचाराला आता सुरुवात झाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

रायपूर : छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचाराला आता सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज इथं सभा पार पडली. यावेळी त्यांनी इथल्या गरीब जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे.

जर छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार आलं तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये पक्की घरं बांधून देण्याच निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन मोदींनी दिलं आहे. (If BJP comes to power in Chhattisgarh first cabinet decision will be to provide pucca houses to every poor person says PM Modi)

कोविड काळात काँग्रेसचा घोटाळा

छत्तीसगडच्या बिलासपूर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'परिवर्तन महा संकल्प रॅली'चं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये बोलताना मोदी म्हणाले, आत्तापर्यंत गरिबांसोबत कोणीही जितका अन्याय केला नसेल तितका अन्याय काँग्रेसनं केला आहे. कारण कोविडच्या काळात आम्ही गरिबांना रेशन देण्याचा निर्णय घेतला. पण छत्तीसगडमधील काँग्रेसच्या सरकारनं यामध्येही घोटाळा केला. (Latest Marathi News)

पक्की घरं बांधून देणार

दरम्यान, जर छत्तीसगडमध्ये भाजप सत्तेत आलं तर पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत राज्यातील सर्व गरीबांना पक्की घरं बांधून देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असं मोठं आश्वासनंही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Shami नाहीच; KL Rahulला अभय

Porsche Car Accident : डॉ. तावरेसह हाळनोरविरुद्ध फौजदारी खटला चालणार; राज्य सरकारकडून मंजुरी

South West Nagpur Assembly Election : विरोधकांसाठी आमच्या ‘लाडक्या बहिणी’च पुरेशा; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Imtiaz Jaleel: "ज्यानं मला पाडलं, त्याला पाडण्यासाठी मी काय करतो बघाच"; इम्तियाज जलील यांचा थेट इशारा

IND A vs AFG A : भारतीय संघाचे लोटांगण; अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत वाईट पद्धतीने हरवले

SCROLL FOR NEXT