PUC Certificate sakal
देश

PUC Certificate : तुम्ही गाडी चालवता? मग PUC सर्टिफिकेट असायलाच हवं नाहीतर भरावा लागेल इतका दंड

PUC सर्टिफिकेट म्हणजेच पोलूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट गाड्यांसाठी अनिवार्य करण्यात आलंय.

सकाळ डिजिटल टीम

मोटर वाहन अधिनियम 2019 मध्ये आल्यानंतर गाडीपासून होणारे पोलूशनला घेऊन खूप काळजी घेतली जात आहे. अशात PUC सर्टिफिकेट म्हणजेच पोलूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट गाड्यांसाठी अनिवार्य करण्यात आलंय. याचा उद्देश्य वाढत्या एयर पोलूशनला कंट्रोल करण्यासाठी केला जातो.

PUC देताना पाहिले जाते की कोणती गाडी स्टँडर्डपेक्षा जास्त पोलूशन तर करत नाही. गाडीचे पुर्ण पोलूशन टेस्ट झाल्यानंतर PUC सर्टिफिकेट दिले जाते. (if you drive a vehicle and not have PUC Certificate you have to Pay the fine read story )

PUC सर्टिफिकेट नसेल तर भरावा लागेल इतका दंड

नवी गाडी घेतल्यानंतर PUC सर्टिफिकेट गाडीची खरेदी करताना दिली जाते ज्याची वॅलिडीटी एका वर्षापर्यंत असते. एका वर्षानंतर आपल्याला पुन्हा गाडीची PUC टेस्ट करावी लागते ज्यानंतर पुन्हा सर्टिफिकेट नव्याने मिळतं.

याची वॅलिडिटी 3-6 महिने होती. PUC सर्टिफिकेटसाठी 60-100 रुपये लागतात. याची विशेषत: म्हणजे प्रत्येत राज्याचा PUC सर्टिफिकेट दूसऱ्या राज्यात वॅलिड मानला जातो. PUC सर्टिफिकेट नसल्यामुळे 10 हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागू शकतो.

PUC सर्टिफिकेट कसं मिळवायचं?

PUC सर्टिफिकेटसाठी आपल्याला पेट्रोल पंप जावं लागेल. देशातील प्रत्येक राज्याच्या पेट्रोल पंपपर पोलूशन चेक सेंटर असतं. हे सर्व सेंटर त्या राज्यातील ट्रांसपोर्ट विभागाचे ऑथॅाराइज्ड असतात. तुमच्या PUC सर्टिफिकेटवर सीरियल नंबर असतो. सोबतच गाडीचं लायसेंस प्लेटचा नंबर असतो.

ज्या दिवशी गाडीची टेस्ट केली जाते त्या दिवशीची तारीख असते. PUC सर्टिफिकेटवर एक्सपायर होणाऱ्या तारखेसोबत टेस्टमध्ये केलेले निरीक्षणचं ब्योरंही असतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT