देश

India Vs Pakistan : काश्मीर आमचा अविभाज्य भाग; पाकने पी.ओ.के रिकामा करावा

India Vs Pakistan : UN मध्ये भारताने पाकिस्तानाला खडसावले

Chinmay Jagtap

India Vs Pakistan : पाकिस्तानचे कार्यवाहक पंतप्रधान अन्वारुल हक काकर यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता.यावर भारताने पाकिस्तानाला चोख उत्तर दिले आहे.

भारतातर्फे सांगण्यात आले आहे की, पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय भूभाग पाकिस्तानने रिकामा करावा. सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबवला पाहिजे.याचबरोबर पाकिस्तानमध्ये होत असलेले अल्पसंख्यांकांवरील मानवी हक्कांचे उल्लंघन थांबवावे असे प्रतिउत्तर भारताने दिले आहे.

भारताच्या वतीने बोलतांना पेटल गेहलोत म्हणाल्या कि, "पाकिस्तानने दक्षिण आशियातील शांततेसाठी तीन पावले उचलावीत. ती म्हणजे, दहशतवाद थांबवावा व त्यांच्या पायाभूत सुविधा लगेचच उद्ध्वस्त कराव्यात.याचबरोबर पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांविरुद्ध मानवी हक्कांचे सातत्याने उल्लंघन होत आहे ते बंद करावे.

पाकिस्तान हे जगातील आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी घातलेल्या दहशतवादी संस्थांचे आणि दहशतवाद्यांचे सर्वात मोठे घर बनले आहे. असेही गेहेलोत म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT