1. नरेंद्र मोदी
2. राजनाथ सिंह
3. अमित शहा
4. नितीन गडकरी
5. जेपी नड्डा
6. शिवराज सिंह
7. निर्मला सीतारामन
8. एस जयशंकर
9. मनोहर लाल खट्टर
10. एचडी कुमारस्वामी
11. पियुष गोयल
12. धर्मेंद्र प्रधान
13. जीतनाराम मांझी
14. राजीव रंजन उर्फ लल्लन सिंग
15. सर्वानंद सोनेवाल
16. डॉ. वीरेंद्र कुमार
17. राम मोहन नायडू टीडीपी-
18. प्रल्हाद जोशी
19. जुएल ओराओन
20. गिरीराज सिंह
21. अश्विनी वैष्णव
22. ज्योतिरादित्य शिंदे
23. भूपेंद्र यादव
24. गजेंद्रसिंह शेखावत
25. अन्नपूर्णा देवी
26. किरण रिजिजू
27. हरदीप पुरी
28. मनसुख मांडविया
29. गंगापुरम किशन रेड्डी
30.चिराग पासवान
31. सी आर पाटील
राज्य मंत्री (स्वतंत्र पदभार) पदाची शपथ
राव इंद्रजीत सिंह
जितेंद्र सिंह
अर्जुन राम मेघवाल
प्रतापराव जाधव
(शिवसेना शिंदे गट)
जयंत चौधरी (राष्ट्रीय लोकदल)
या नेत्यांनी घेतली केंद्रीय राज्य मंत्री पदाची शपथ
(१) जितिन प्रसाद (२) श्रीपाद नाईक (३) पंकज चौधरी (४) कृष्णपाल गुर्जर (५) रामदास आठवले (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) (६) रामनाथ ठाकूर (जदयू) (७) नित्यानंद राय (८) अनुप्रिया पटेल (अपना दल (सोनेलाल)) (९) व्ही. सोमन्ना (१०) चंद्रशेखर पेम्मासानी (तेलुगू देसम पक्ष) (११) प्रा. एस. पी. सिंह बघेल (१२) शोभा करंदलाजे (१३) कीर्तिवर्धन सिंह (१४) बी. एल. वर्मा (१५) शंतनू ठाकुर (१६) सुरेश गोपी (१७) एल. मुरूगन (१८) अजय टम्टा (१९) बंडी संजय (२०) कमलेश पासवान (२१) भागीरथ चौधरी (२२) सतिशचंद्र दुबे (२३) संजय शेठ (२४) रवनीत सिंह बिट्टू (२५) दुर्गादास उइके (२६) रक्षा खडसे (२७) सुकांता मजुमदार (२८) श्रीमती सावित्री ठाकूर (२९) तोखन सोहू (३०) डॉ. राजभूषण चौधरी (३१) भूपती राजू श्रीनिवास वर्मा (३२) हर्ष मल्होत्रा (३३) निमुबेन बांभनिया (३४) मुरलीधर मोहोळ (३५) जॉर्ज कुरियन (३६) पवित्र मार्गेरिटा
जॉर्ज कुरियन, पवित्रा मार्गेरिटा यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतलीु.
राष्ट्रभवानाच आज शपथलविधी सोहळा सुरु आहे. यावेळी नीमूबेन बमभानिया यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी शपथ घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे नारे लागले.
सुकांता मजुमदार, सावित्री ठाकूर, छत्तीसगडमधील तोखन साहू, राजभूषण चौधरी, भूपती राजून श्रीनिवास वर्मा, पूर्व दिल्लीतून पहिल्यांदा खासदार झालेले हर्ष मल्होत्रा यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.
बिहारमधील राज्यसभेचे खासदार सतिशचंद्र दुबे, संजय शेट, रवनीत सिंह बिट्टू, दुर्गादास उलके, महाराष्ट्रातील रावेरमधील खासदार रक्षा खडसे यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
उत्तराखंडच्या अलमोराचे खासदार अजय टमटा, तेलंगणाचे बंटी संजय कूमार, उत्तर प्रदेशातील बांसगाव येथी कमलेश पासवान, अजमेरमधील भाजपचे खासदार भागिरथ चौधरी यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.
बी एल वर्मा, शंतनू ठाकूर यांच्यानंतर केरळमधील एकमेव खासदार सुरेश गोपी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
व्ही सोमन्ना, खासदार चंद्रशेखर पेम्मासानी, एसपी सिंह बघेल, उत्तर बंगळुरूमधून निवडून आलेल्या शोभा करंदलाजे यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली.
राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा सुरू आहे. एक एक करून निवडून आलेले खासदार केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेत आहेत. त्यांच्याशिवाय आतापर्यंत 30 मंत्री पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात सामील झाले आहेत.
1. नरेंद्र मोदी
2. राजनाथ सिंह
3. अमित शहा
4. नितीन गडकरी
5. जेपी नड्डा
6. शिवराज सिंह
7. निर्मला सीतारामन
8. एस जयशंकर
9. मनोहर लाल खट्टर
10. एचडी कुमारस्वामी
11. पियुष गोयल
12. धर्मेंद्र प्रधान
13. जीतनाराम मांझी
14. राजीव रंजन उर्फ लालन सिंग
15. सर्वानंद सोनेवाल
16. डॉ. वीरेंद्र कुमार
17. राम मोहन नायडू टीडीपी-
18. प्रल्हाद जोशी
19. जुएल ओराओन
20. गिरीराज सिंह
21. अश्विनी वैष्णव
22. ज्योतिरादित्य शिंदे
23. भूपेंद्र यादव
24. गजेंद्रसिंह शेखावत
25. अन्नपूर्णा देवी
26. किरण रिजिजू
27. हरदीप पुरी
28. मनसुख मांडविया
29. गंगापुरम किशन रेड्डी
30.चिराग पासवान
31. सी आर पाटील
जेडियूचे राज्यसभेचे खासदार कर्पुरी ठाकूर यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर नित्यानंद राय यांनी शपथ घेतली. नंतर अनुप्रिया पटेल यांनी देखील शपथ घेतली.
उत्तर प्रदेशच्या महारजगंजचे खासदार पंकज चौधरी, हरियाणामधील कृष्णपाल, त्यांनतर रामदास आठवले यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली.
राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. २०२२ पासून ते राज्यसभेचे खासदार आहेत. २०२४ मध्ये ते एनडीएत आले. त्यांच्यानंतर २०२१ मध्ये काँग्रेसमधून भाजपात आलेले जितिन प्रसाद यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.
अर्जुनराम मेघवाल यांच्यानंतप प्रतापराव गणपतराव जाधव यांनी शपथ घेतली
राव इंद्रजित सिंह यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. गुरुग्रामधून ते सलग सहा वेळा खासदार राहिले आहेत. त्यांच्यानंतर उधमपूरमधील भाजप खासदार डॉ जितेंद्र सिंह यांनी देखील राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.
गुजरातच्या नवसारीमधून निवडून आलेले. सी आर पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ते चौथ्यांदा निवडून आले.
जी किशन रेड्डी यांनी शपथ घेतली. त्यांच्यानंतर चिराग पासवान यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
हरदीप सिंग पुरी यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यानंतर डॉ. मनसुख मांडवीय यांनी शपथ घेतली. मांडवीय गेल्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते. गुजरातच्या पोरबंदरमधून ते निवडून येतात.
अन्नपूर्णादेवी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर किरेन रिजिजू यांनी देखील केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
भूपेंद्र यादव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर गजेंद्रसिंह शेखावत यांनी शपथ घेतली.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतली केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ
अश्विनी वैष्णव यांनी घेतली केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ
जोएल ओरम यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यानंतर गिरिराज सिंह यांनी शपथ घेतली.
वीरेंद्र कुमार यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यानंतर TDP नेते किंजरापू राम मोहन नायडू आणि प्रल्हाद जोशी यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली
जेडीयू नेते राजीव रंजन सिंग 'लालन' यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यानंतर सर्वानंद सोनावाल यांनी देखील शपथ घेतली.
धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यानंतर जितनराम मांझी यांनी शपथ घेतली.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर पियुष गोयल यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.
सुब्रह्मण्यम जयशंकर यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निर्मला सीतारामन यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ दिली
शिवराज सिंह चौहान यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली
विदर्भाचे सुपुत्र पुन्हा मंत्रिपदी विराजमान झाले आहे. नितीन गडकरींनी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
अमित शाह यांनी शपथ घेतली.
राजनाथ सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतील आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शपथविधी सोहळ्यात दाखल, थोड्याच वेळात मोदी होणार पुन्हा पंतप्रधान
नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत. देशात पुन्हा मोदी राज येणार आहेत. मोदी थोड्याच वेळात पंतप्रधान पदाची शपथ घेणार
मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती भवनात दाखल झाले.
अभिनेता विक्रांत मॅसी आणि चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पंतप्रधानपदी नियुक्त नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित होते.
मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर राजनाथ मंत्रीपदाची शपथ घेतील. त्यानंतर अमित शहा आणि गडकरी शपथ घेणार आहेत. जेपी नड्डा चौथ्या क्रमांकावर तर शिवराज पाचव्या क्रमांकावर शपथ घेतील.
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि अभिनेता अक्षय कुमार शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात.
भाजपचे निवडून आलेले खासदार अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पोहोचले.
अभिनेता अक्षय कुमार, नवनीत कुमार सहगल, प्रसार भारतीचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार धर्मेंद्र प्रधान दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दाखल
दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पंतप्रधानपदी नियुक्त नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पाहुणे येण्यास सुरुवात झाली आहे.
Narendra Modi Oath Ceremony live: नरेंद्र मोदी यांचा शपथविधी लाईव्ह पाहा....
पंतप्रधानपदी नियुक्त नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ७.१५ वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सलग तिसऱ्यांदा शपथ घेणार असल्याने तयारी अंतिम टप्प्यात आहे.
खासदार प्रताप जाधव म्हणाले, मी मंत्री नंतर झालो आहे आधी शिवसैनिक आहे. चौथी वेळ खासदारकीची आहे त्यामुळे संधी मिळेल ही अपेक्षा होती. मला राज्यमंत्री स्वतंत्र दर्जाचं मंत्रिपद देण्यात आल आहे.
एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत त्यांनी निर्णय घेतल्यामुळे मला काम करायची संधी मिळाली आहे. आज मोदी यांना भेटलो... जस त्यांच्या कामाची पद्धत आहे त्यानुसार आम्ही सगळे काम करणार आहोत... काम काय करायचं याबद्दल त्यांनी सूचना केल्या.
मी असेल, श्रीरंग बारणे असतील आम्ही सगळे शिवसैनिक आहोत त्यामुळं नाराज असण्याच आजिबात कारण नाही. कुटुंबाला खूप आनंद झाला त्यामुळं ते रात्रभर प्रवास करून दिल्लीत आले. जे खात देतील त्याला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेल
TDP प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत.
पंतप्रधान-नियुक्त मोदी आज संध्याकाळी 7.15 वाजता सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील.
भाजप खासदार यांनी दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुरलीधर मोहोळ आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते भूपेंद्र पटेल आज संध्याकाळी पंतप्रधानपदी नियुक्त नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत दाखल झाले.
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यावर अभिनेता अनिल कपूर यांनी प्रतिक्रिया दिली असून, "मला फक्त देशाचा विकास हवा आहे." असे मत त्यांनी नोंदवले आहे.
नितीन गडकरी, भाजप
पियूष गोयल, भाजप
प्रतापराव जाधव, शिवसेना
रक्षा खडसे, भाजप
रामदास आठवले, RPI
मुरलीधर मोहोळ, भाजप
राष्ट्रवादीला मंत्रीपद मिळणार की नाही याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रफुल्ल पटेलांना अद्याप फोन आलेला नाही, राज्यातील अनेक खासदारांना फोन आल्याची माहीती आहे.
पियूष गोयल यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. पियूष गोयल यांना फोन आल्याची माहिती समोर आली आहे.
रामदास आठवले यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. रामदास आठवलेंना फोन आल्याची माहिती समोर आली आहे.
रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. रक्षा खडसेंना फोन आल्याची माहिती समोर आलीआहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेणार आहेत. मांझी हे बिहारमधील हम पक्षाचे प्रमुख आहेत.
नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून रविवारी तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. यावेळी भाजपला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी एनडीएमधल्या घटकपक्षांमुळे भाजप पुन्हा सत्तेवर बसणार आहे. या सोहळ्याची दिल्लीमध्ये जय्यत तयारी सुरु आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.