Kamalnath 
देश

Kamalnath: कमलनाथ यांना मोठा झटका! मध्य प्रदेश गमावल्यानंतर काँग्रेसनं प्रदेशाध्यक्षपदावरुन केली हाकालपट्टी

छत्तीसगड काँग्रेसमध्ये देखील मोठे बदल करण्यात आले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

भोपाळ : मध्य प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्यानं काँग्रेसनं मोठ पाऊल उचललं असून प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांची पदावरुन हाकालपट्टी केली आहे.

तसेच जितू पटवारी हे आता त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. तात्काळ प्रभावानं ही नियुक्ती करण्यात आली आहे. (Jitu Patwari appointed as President of Madhya Pradesh Congress Committee with immediate effect)

इतरही अनेक झाले बदल

त्याचबरोबर उमंग सिंघर यांना विधीमंडळ पक्षाचं प्रमुख म्हणून नियुक्त केलं असून हेमंत कटारे यांची मध्य प्रदेशच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

छत्तीसगडमध्येही झाले बदल

तसेच आणखी एक गमावलेलं राज्य म्हणजे छत्तीसगड. इथेही काँग्रेसनं पक्षांतर्गत काही बदल केले आहेत. याठिकाणी विधीमंडळ पक्ष नेतेपदी चरणदास महंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दीपक बैज यांची छत्तीसगडच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT