Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : मुंबई विद्यापीठाला उच्च न्यायालयाचा दणका ते राज्यात आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता

रोहित कणसे

पुढील आढवड्यात राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलाय.... यासोबतच धारावी येथील मशिदीने अतिक्रमण केलेले बेकायदा बांधकामावरून तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचा प्रकार घडलाय... तर जवळपास दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली सिनेटची निवडणूक.... पुढे ढकलण्याचा निर्णय घेणाऱ्या मुंबई विद्यापीठाला उच्च न्यायालयानं दणका दिलाय.... यासह भारतीय कबड्डी संघटनेवर बंदीची कारवाई करण्यात आलीय.... या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) राज्यात आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता

२) मशिदीवरील कारवाईने धारावीत तणाव, नेमकं काय झालं?

३) मुंबई विद्यापीठाला उच्च न्यायालयाचा दणका

४) आतिशींसह पाच मंत्र्यांचा शपथविधी

५) 'वंचित' कडून विधानसभेसाठी ११ उमेदवारांची घोषणा

६) भारतीय कबड्डी संघटनेवर बंदीची कारवाई; जागतिक स्पर्धेत खेळता येणार नाही

७) या वीकेंडला ओटीटीवर एन्जॉय करा 'हे' दमदार सिनेमे

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

-------------------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सॉफ्टवेअर इंजिनिअरने स्वत:ला विजेचा शॉक देऊन संपवलं जीवन... कामाच्या दबावामुळे होता नैराश्यात! पोलिसांची धक्कादायक माहिती

IND vs BAN 1st Test : ९२ वर्षांच्या कसोटी इतिहासात असं प्रथमच घडलं; Team India साठी ठरला ऐतिहासिक विजय

शतक अन् ६ विकेट्स! R Ashwin ने घरचं मैदान गाजवलं; कर्टनी वॉल्श यांचा विक्रम मोडला, तर शेन वॉर्नशी बरोबरी

Latest Maharashtra News Live Updates: सत्यपाल मलिक यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

Tumbbad 2 : तुंबाड 2 मधून दिग्दर्शक राही अनिल बर्वेची एक्झिट ; केली नव्या दोन प्रोजेक्टसची घोषणा

SCROLL FOR NEXT