Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : कोरोना महामारीमुळे भारतीयांचे आयुर्मान घटलं ते आजपासून सुरू होतंय संसदेचं अधिवेशन

रोहित कणसे

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केलीय..... तर राज्यात आज नेमका कुठे पावसाचा इशारा देण्यात आलाय याचा आढावा आपण घेणारोत..... गुजरातमध्ये पसरत असलेल्या चंडीपुरा व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरोग्या विभाग अलर्ट मोडवर आलाय..... यासोबतच आजपासून संसदेचे अधिवेशन सुरू होतंय.... या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....

१) राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वतंत्र लढणार (ऑडिओ)

२) राज्यात आज कुठे-किती पावसाची शक्यता?

३) ‘चंडीपुरा’बाबत आरोग्य विभाग सतर्क

४) आजपासून संसद अधिवेशन; हे मुद्दे गाजणार

५) कोरोना महामारीमुळे भारतीयांचे आयुर्मान 'इतक्या' वर्षांनी झाले कमी;

६) भारताचे दिग्गज टेनिसपटू पेस अन् अमृतराज यांनी रचला इतिहास! (ऑडिओ)

७) रोहित मानेनं मुंबईत घेतलं स्वतःचं घर

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

---------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT