Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : 'लाडक्या बहिणी'च्या प्रचारासाठी कोट्यवधींचा खर्च ते राज्यातून तीन वर्षात एक लाख मुली बेपत्ता

रोहित कणसे

राज्यात बहुतांश भागांमध्ये हजेरी लावणाऱ्या पावसाने मध्य महाराष्ट्रात चांगलाच जोर धरलाय... राज्यात आज पावसाची स्थिती कशी असणारेय याचा आढावा आपण घेणारोत.... यासह महाराष्ट्रातील दोन महिला खासदारांचा राज्यसभेत मराठीतून कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालंय... तर राज्यातून गेल्या तीन वर्षात एक लाख महिला बेपत्ता झाल्याची बाब समोर आलीय.... तसंच पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय तिरंदाजांच्या पदकाच्या आशा उंचावल्यात... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

१) राज्यात आज या भागात तुफान पावसाची शक्यता

२) महाराष्ट्रातील दोन महिला खासदारांचा राज्यसभेत मराठीतून कलगीतुरा

३) तीन वर्षात एक लाख मुली बेपत्ता; उच्च न्यायालयात जनहित याचिका

४) लाडक्या बहिण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी कोट्यवधींचा खर्च

५) अकाऊंटला आता इतकेच पैसे डिपॉझिट करता येणार; इन्कम टॅक्स विभागाच्या नव्या गाईडलाईन्स

६) भारतीय तिरंदाजांच्या पदकाच्या आशा उंचावल्या (ऑडिओ)

७) कंगना रणौतची खासदारकी अडचणीत; कोर्टात 'ती' गोष्ट सिद्ध झाल्यास जाऊ शकते खुर्ची

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT