देशातील शैक्षणिक संस्थांबाबतच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ने जारी केलेल्या मानांकनांमध्ये आयआयटी मद्रासने देशातील सर्वोत्तम उच्चशिक्षण संस्थेचा मान पटकावलाय..... तर पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री आवास योजना योजनेची व्याप्ती वाढवलीय.... यासोबतच ‘हिंडेनबर्ग’ प्रकरणावरून सत्ताधारी- विरोधक एकमेकांशी भिडलेत.... तसंच दिल्ली हाय कोर्टानं पूजा खेडकरला मोठा दिलासा दिलाय.... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....
१) ‘आयआयटी मद्रास’ देशात सर्वोत्तम; पुणे विद्यापीठ सर्वोत्तम राज्य विद्यापीठांमध्ये तिसरे
२) प्रधानमंत्री आवास योजना 2.0ला हिरवा कंदील; कोणाला होणार फायदा?
३) ‘हिंडेनबर्ग’वरून सत्ताधारी- विरोधक भिडले
४) पूजा खेडकरला मोठा दिलासा
५) ‘त्या’ फुटेजची तारीख वेळही प्रसिद्ध करा; केंद्राचे वृत्तवाहिन्यांना निर्देश
६) दुलीप करंडक : बुमरा, अश्विनला विश्रांती? (ऑडिओ)
७) घटस्फोटाच्या अफवांवर अभिषेकची प्रतिक्रिया
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.