Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : सेल्फीमुळं डोक्यात वाढतायत उवा ते राज्यातील 'या' जिल्ह्यात आज तुफान पाऊसाचा इशारा

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

राज्यात पावसाचं दमदार पुनरागमन झालं असून अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय..... यासोबतच मासिक पाळीतील रजेसाठी केंद्रानेच आदर्श धोरण आखावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय.... तसंच लंडनमधील शिवरायांच्या वाघनखांबद्दल इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी मोठा दावा केलाय......या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....

१) राज्यातील अनेक जिल्ह्यांत आज तुफान पाऊस

२) मासिक पाळीतील रजेसाठी केंद्रानेच आदर्श धोरण आखावे - SC

३) लंडनमधील वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत? (ऑडिओ)

४) ‘आयुष्मान भारत’ योजना आता सर्वांना लागू

५) हवामान विभागाचे वरातीमागून घोडे; अंदाज चुकला

६) जगभरातील क्रिकेटची सूत्र येणार जय शाह यांच्या हाती?

७) सेल्फीमुळं डोक्यात वाढतंय उवांचं प्रमाण

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT