sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : 'माझं आडनाव जर देशपांडे, जोशी असतं तर...; ज्येष्ठ अभिनेत्री बोलली ते 'सिक्सर किंग'ची राजकारणात एन्ट्री!

रोहित कणसे

तिसऱ्या मुंबईसाठी एक इंचही जमीन देणार नसल्याचा निर्धार उरण परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय.... तसेच सरकारविरोधात रस्त्यावर तसेच कोर्टात लढा देण्याची तयारी देखील शेतकऱ्यांनी दाखवलीय... पण काजूच्या उत्पादन प्रचंड कमी होऊनही काजूच्या दरात मात्र घसरणच पाहायला मिळतेय.... यामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण बिघडलंय... या बातम्यांसह.... पुण्यातील कसबा पेठेतील एका प्रार्थनास्थळावर कारवाई होणार असल्याची अफवा पसरवल्याप्रकरणी पोलीसांनी ३४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय .....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) तिसऱ्या मुंबईसाठी एक इंच जमीन देणार नाही!; शेतकऱ्यांचा निर्धार

२) बिघडले काजूचे अर्थकारण

३) पेंटर वडिलांना अर्धांगवायू...10 बाय 5 फुटाचं घरं..धारावीचा 'उमेश' बनला आर्मी ऑफिसर

४) प्रार्थनास्थळावर कारवाईची अफवा पसरविणाऱ्या ३४ जणांविरुद्ध गुन्हा

५) व्हॉट्सअॅप कॉलिंग सुरक्षित करण्यासाठी नवं फिचर

६) 'सिक्सर किंग'ची राजकारणात तुफानी एन्ट्री!

७) 'माझं आडनाव जर देशपांडे, जोशी अन् कुलकर्णी असतं तर....' प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाईक काय बोलून गेल्या?

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

--------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT