कायम पूर्ण बहुमताच्याच सरकारचं नेतृत्व केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना.... लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदारांनी बहुमतापासून दूर ठेवलंय.... तसंच महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं देखील लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारलीय.... यासोबतच हवामान विभागानं आज महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट जारी केलाय.... आज भारतीय क्रिकेट संघ ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत सलामीचा सामना देखील खेळणारेय ...या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....
१) लोकसभा निवडणूक २०२४ निकाल
२) राज्यात महाविकास आघाडीची मुसंडी! (ऑडिओ)
३) मनोज जरांगे पाटील यांची फेसबुक पोस्ट
४) अयोध्येत श्रीरामाचा आशीर्वाद समाजवादी पार्टीला! भाजपच्या उमेदवाराचा मोठा पराभव
५) महाराष्ट्राला वादळी वाऱ्याचा ‘यलो अलर्ट’
६) भारताची मोहीम आजपासून! विजयी पाऊल टाकायला रोहितसेना सज्ज; आयर्लंडविरुद्ध सलामी
७) शर्मीन सेगलची ट्रोलिंगवर प्रतिक्रिया
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
----------------------------------------------
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.