Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : राम मंदिराला खरंच गळती लागली? ते लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक

रोहित कणसे

मुंबई हायकोर्टानं शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणावरुन मोठा संताप व्यक्त केलाय... तसंच लोकसभा अध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होणारेय... या निवडणुकीत सत्ताधारी अन् विरोधकांची अशा दोन आघाड्या ४८ वर्षांनी आमनेसामने असणारेत... यासोबतच टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील अंतिम ४ संघ निश्चित झाले असून यांच्यातील सामने कधी असणारेत याचा आढावा आपण घेणारत... या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

१) PM अन् VIP साठी मोकळे रस्ते, करदात्या नागरिकांसाठी का नाहीत? - HC

२) लोकसभाध्यक्षपदासाठी आज निवडणूक; दोन आघाड्या ४८ वर्षांनी आमनेसामने

३) देशातील वाढती पाणीटंचाई अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक - मूडीज

४) राम मंदिराला खरंच गळती लागली?

५) भारतात शिक्षणापेक्षा विवाह सोहळ्यांवर सर्वात जास्त खर्च

६) T20 वर्ल्डकप सेमिफायनलची समिकरणं कशी असणार? (ऑडिओ)

७) कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला प्रदर्शनाचा मुहूर्त सापडला!

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

---------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT