Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस ते PMAY चा हप्ता येताच 11 महिला प्रियकरासोबत फरार

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

राज्यात आतापर्यंत कुठे? किती पाऊस पडलाय.... तसंच आज कुठल्या जिल्ह्यात पाऊस कोसळणार... याचा आढावा आपण घेणारोत.... यासोबतच वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला बेड्या ठोकण्यात आल्यात..... तसंच भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची निवड करण्यात आलीय.... या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....

१) राज्यात मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस; आज कुठे होणार पाऊस?

२) गौतम गंभीर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी (ऑडिओ)

३) वरळी अपघात प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक (ऑडिओ)

४) सगे सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका; बैठकीत ओबीसी नेत्यांचा सूर

५) मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार

६) ‘ॲक्सिडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोधरा’ १९ जुलै रोजी झळकणार

७) 'पंतप्रधान आवास'चे पैसे खात्यात येताच 11 महिला प्रियकरासोबत फरार; मोठा घोटाळा उघड

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT