Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : राज्यात आज कुठे-किती पाऊस होणार? ते विम्बल्डन २०२४ मध्येही अल्काराजचेच वर्चस्व!

रोहित कणसे

राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला असून सर्वदूर जोरदार पाऊस कोसळतोय.... यादरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.... यासोबतच विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय.... तसंच अमेरिकेटे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्या आलाय... यासह लंडनमध्ये झालेल्या विम्बल्डन २०२४ स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद २१ वर्षीय कार्लोस अल्काराजनं पटकावलंय..... या आणि इतर काही बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणारोत......

१) राज्यात आज कुठे-किती पाऊस?

२) विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटला! आंदोलनाला हिंसक वळण (ऑडिओ)

३) ट्रम्प यांच्यावर गोळीबार; हल्लेखोर इतक्या जवळ आला कसा?

४) विधान परिषदेत फुटलेल्या काँग्रेसच्या आमदारांची नावे समोर! कारवाई काय होणार?

५) पीएम मोदींचे एक्सवर मोठे रेकॉर्ड

६) Wimbledon 2024 मध्येही अल्काराजचेच वर्चस्व!

७) जॉन सीनाची शाहरुख खानसाठी खास पोस्ट

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT