Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : सकाळ सर्व्हे : विधानसभेला 'महायुती की मविआ' जिंकणार? ते मुकेश अंबानींनी थकवले ४ हजार ३८१ कोटी

Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आहे ? याचा आढावा आपण सकाळच्या सर्व्हेक्षणातून घेणारोत.... यासह देशात २५ जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जाणारेय... यामागचं नेमकं कारण देखील आपण जाणून घेणारोत... यासोबतच विधानपरिषद निवडणुकीत महायुतीनं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय.... तसंच आज मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून भारत विरुद्ध झिम्बाब्वे हा चौथा टी२० सामना देखील होणारेय.... या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....

१) Sakal Survey 2024 : विधानसभा निवडणूकीत मतदारांची सर्वाधिक पसंती कोणत्या पक्षाला?

२) 25 जून संविधान हत्या दिवस म्हणून साजरा होणार

३) विधानपरिषद निवडणूक निकाल

४) काळजी घ्या! मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज

५) मुकेश अंबानींकडे ४ हजार ३८१ कोटींची थकबाकी

६) भारत-झिम्बाब्वेमध्ये आज चौथी टी-२० लढत (ऑडिओ)

७) या दिवशी सुरू होणार 'बिग बॉस मराठी' सीझन ५ 

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT