sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: मराठा आरक्षणासंदर्भात नेत्यांचे एकमत ते गेमिंग जगतातही इस्राइल-हमास युद्धाचे पडसाद

सकाळ पॉडकास्ट आत ऐकता येईल, सकाळ अॅप आणि इतर अनेक ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर.

अंकिता खाणे (Ankita Khane)

आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही ऐकू शकता पुढील बातम्या

राज्यात सध्या मराठा आरक्षण आंदोलनाने मोठे स्वरुप धारण केले आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत काय निर्णय घेतला आहे हे आपण सविस्तर ऐकणार आहोत.

इस्राइल-हमास संघर्षाचा परिणाम आता गेमिंगवरदेखील होताना दिसत आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले आहे. वानखेडे स्टेडियम आणि सचिन तेंडूलकरचं काय कनेक्शन आहे हेदेखील आपण थोडक्यात ऐकणार आहोत. इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. चर्चेतील बातमीमध्ये ऐकुयात सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीवर मनोज जरांगेंनी काय म्हटले आहे.

....

1. सर्वपक्षीय बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात नेत्यांचे एकमत

2. गेमिंग जगतातही इस्राइल-हमास युद्धाचे पडसाद

3. खाजगी बँकांमधील नोकऱ्या सोडण्याच्या प्रमाणात झाली वाढ

4. मैतेई अन् कुकी समाजाला राजनाथ सिंह यांचे आवाहन

5. सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण

6. मनोज बाजपेयीच्या 'जोरम'ची रिलिज डेट समोर!

7. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजानं घेतला निवृत्तीचा निर्णय

8. सरकारला किती अन् कशासाठी वेळ हवा? सर्वपक्षीय बैठकीनंतर जरांगेचा सवाल

...................

स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार

..................................................................................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: दोन लाखांची लाच घेतल्याप्रकरणी महावितरणचा कार्यकारी अभियंता ताब्यात

मोठी बातमी! बारावीच्या विद्यार्थ्यांची 11 फेब्रुवारी तर दहावीची 21 फेब्रुवारीपासून बोर्डाची परीक्षा; प्रात्यक्षिक, लेखी परीक्षा कधी? वाचा...

Sakal Podcast: उद्धव ठाकरे आणि अजित पवारांचे शिलेदार मैदानात ते तुर्कस्तानवर मोठा दहशतवादी हल्ला

Pune: मोठी बातमी, पुण्यात पकडली लाखोंची रोकड! मालक नक्की कोण?

Maharashtra Assembly Elections 2024: काँग्रेसमध्ये थोरातांच्या नावाची चर्चा

SCROLL FOR NEXT