देश

राज्यपाल निर्णयाविरोधात आघाडी सर्वोच्च न्यायालयात 

पीटीआय

नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांनी आज रात्री सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. राज्यपालांचा निर्णय रद्द करण्याची आणि घोडेबाजार टाळण्यासाठी त्वरित विश्‍वासदर्शक ठराव घेण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. विधिज्ञ सुनील फर्नांडिस यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिका रजिस्ट्रीकडे देण्यात आली असून, पुढील निर्णयाची प्रतीक्षा असल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले. 

आम्हाला 144 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सरकार स्थापनेचे निमंत्रण देण्याचा आदेश राज्यपालांना द्यावा, अशी मागणीही या तीन पक्षांनी केली आहे. भाजपच्या सत्तालालसेत राज्यपाल हे एक प्यादे असून, त्यांनी पक्षपाती पद्धतीने निर्णय केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. पुढील घोडेबाजार टाळण्यासाठी 24 तासांच्या आत विश्‍वासदर्शक ठरावाची मागणी या पक्षांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT