Loksabha Election 2024 Result  sakal
देश

Loksabha Election 2024 Result : देशातील लक्षवेधी विजय, पराभव आणि असे आहे पक्षीय बलाबल; जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा

लक्षवेधी विजय

मंडी (हिमाचल प्रदेश)

कगंणा राणावत (भाजप) : विजयी

विक्रमादित्य सिंह (काँग्रेस) : पराभूत

मथुरा (उत्तर प्रदेश)

हेमा मालिनी (भाजप) : विजयी

मुकेश धनगर (काँग्रेस) पराभूत

तिरुअनंतपुरम (केरळ)

शशी थरूर (काँग्रेस) : विजयी

राजीव चंद्रशेखर (भाजप) पराभूत

मैनपुरी (उत्तर प्रदेश)

डिंपल यादव (सप) : विजयी

जयवीर सिंह (भाजप) पराभूत

गुणा (मध्य प्रदेश)

ज्योतिरादित्य शिंदे (भाजप): विजयी

यादवेंद्रराव देशराजसिंह (काँग्रेस) पराभूत

कृष्णानगर (पश्‍चिम बंगाल)

महुआ मोईत्रा(तृणमूल काँग्रेस): विजयी

अमृता राय (भाजप) पराभूत

डायमंड हार्बर (पश्‍चिम बंगाल)

अभिषेक बॅनर्जी(तृणमूल काँग्रेस)विजयी

अभिजित दास (भाजप) पराभूत

आसनसोल (पश्‍चिम बंगाल)

शत्रुघ्न सिन्हा(तृणमूल काँग्रेस)विजयी

एस. एस.अहलुवालिया (भाजप)पराभूत

मीरत (उत्तर प्रदेश)

अरुण गोविल (भाजप) : विजयी

सुनीता वर्मा (सप) पराभूत

शिवगंगा (तमिळनाडू)

कार्ति चिदंबरम (काँग्रेस) : विजयी

झेवियर दास(अण्णा द्रमुक) पराभूत

थुथुकुडी (तमिळनाडू)

कनिमोळी (द्रमुक) : विजयी

शिवस्वामी (अण्णाद्रमुक) : पराभूत

वर्धमानपूर दुर्गापूर (पश्‍चिम बंगाल)

कीर्ती आझाद(तृणमूल काँग्रेस): विजयी

दिलीप घोष (भाजप): पराभूत

लक्षवेधी पराभव

हैदराबाद (तेलंगण)

माधवी लता (भाजप) : पराभूत

असदुद्दीन ओवेसी(एमआयएम) विजयी

ईशान्य दिल्ली (दिल्ली)

कन्हैया कुमार (काँग्रेस): पराभूत

मनोज तिवारी (भाजप) विजयी

राजनंदनगाव (छत्तीसगड)

भूपेश बघेल (काँग्रेस) : पराभूत

संतोष पांडे (भाजप) विजयी

हासन (कर्नाटक)

प्रज्वल रेवण्णा (जेडीएस): पराभूत

श्रेयस पटेल (काँग्रेस) विजयी

सुलतानपूर (उत्तर प्रदेश)

मेनका गांधी(भाजप) .पराभूत

रामभाऊ निषाद (सप) विजयी

गुडगाव (हरियाना)

राज बब्बर (काँग्रेस): पराभूत

राव इंदरजित सिंह (भाजप) विजयी

अमेठी (उत्तर प्रदेश)

स्मृती इराणी (भाजप) : पराभूत

किशोलीलाल शर्मा (काँग्रेस) विजयी

अनंतनाग-राजौरी (जम्मू-काश्‍मीर)

मेहबुबा मुफ्ती(पीडीपी) : पराभूत

मिया अल्ताफ लारवी विजयी

बारामुल्ला (जम्मू-काश्‍मीर)

ओमर अब्दुल्ला (एनसी) : पराभूत

अब्दुल रशीद शेख (अपक्ष) विजयी

पक्षीय बलाबल

भारतीय जनता पक्ष : २४१

काँग्रेस : ९९

समाजवादी पक्ष : ३७

तृणमूल काँग्रेस : २९

द्रमुक : २२

संयुक्त जनता दल : १२

तेलुगु देसम : १६

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : ९

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) ४

आम आदमी पक्ष : ३

शिवसेना : ७

धर्मनिरपेक्ष जनता दल : २

नॅशनल कॉन्फरन्स : २

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार ८

लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) ५

युवाजन श्रमिका रिथु काँग्रेस पार्टी : ४

इंडियन युनियन मुस्लिम लीग : ३

झारखंड मुक्ती मोर्चा : ३

भारतीय कम्युनिस्ट पक्ष : २

राष्ट्रीय लोक दल : २

हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) १

केरळ काँग्रेस : १

क्रांतिकारी समाजवादी पक्ष : १

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष : १

व्हीओटीपीपी : १

झोरम लोक चळवळ : १

शिरोमणी अकाली दल : १

राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष : १

भारत आदिवासी पक्ष: १

सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा : १

मरुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम : १

आझाद समाज पक्ष (कांशीराम) : १

एआयएमआयएम : १

राष्ट्रीय जनता दल : ४

जनसेना पक्ष : २

सीपीआय(एमएल)(एल) : २

विदुथलाई चिरुथाईगल कच्ची : २

युनायटेड पीपल्स पार्टी, लिबरल : १

आसम गण परिषद : १

अपना दल (सोनीलाल) : १

एजेएसयू : १

अपक्ष : ७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT